कुंडलवाडी येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळयाचे अनावरण व लोकसभेच्या प्रचार रथाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर हे होते तर गोविंदराव केंद्रे, आ.राम पाटील रातोळीकर, डॉ.संतुकराव हंबर्डे, श्रावण पाटील भिलवंडे, डॉ.अरुणा कुडमूलवार, विठ्ठलराव कुडमूलवार, विजय डांगे, बालाजी ढगे, शिवाजी हेमके, रवी पाटील खतगावकर, राजू गंदीगूडे, दिलीपराव धर्माधिकारी, रवींद्र पोतगंटीवार, शिवाजी जाधव, गजानन चव्हाण, साईनाथ शिरपुरे, सुरेश कदम, राजेश शिंदे, गुलाब पाटील, बाळासाहेब पाटील, आनंदराव बिराजदार, सतीश कदम, संभाजी शिंदे आदि उपस्थित होते.
काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्याचे वय वाढले तरी बुध्दी वाढली नाही, कोणाच्या हातात हात द्यावा कोणाला मिठी मारावी याचे तारतम्य त्यांना नाही. नरेंद्र मोदी यांच्या सारखा कणखर पंतप्रधान देशाला मिळाला नाही. या सुसंस्कृत नेतृत्वालाच देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असे त्या म्हणाल्या. डॉ.कुडमूलवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पोकर्णा, हंबर्डे, आ.रातोळीकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. प्रारंभी पुलवामा घटनेतील शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली.