भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चाच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त पुसद येथे जागृती परिषदेचे आयोजन प्रसंगी ते बोलत होते. परिषदेचे उद्घाटक प्रा. डॉ. प्रकाश राठोडे होते. याप्रसंगी डॉ. प्रकाश राठोड, दासाराम नायक यांनी विचार व्यक्त केले. यावेळी प्रा. सुभाष राठोड, प्रा. सुनीता राठोड, जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे, महागावचे सभापती गजानन कांबळे, आयशा राठोड, गोवर्धन मोहिते, बी. पी. राठोड, एस. के. राठोड, रत्ने, पंकजपाल राठोड, देविसिंग नाईक, डॉ. वाहीद, हाफीज मोबीन, रूपेश मोरे, गणपत गव्हाळे, तहसिन खान, सिद्दिकोदीन, ज्योती आडे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन ज्ञानेश्वर कोकणे तर आभार संतोष सुरवाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी इंदल राठोड, परमेश्वर खंदारे, भगवान हनवते, दीपक कांबळे, भारत कांबळे, नीलेश चव्हाण, अविनाश भवरे, महेंद्र कोल्हे, प्रमोद मुनेश्वर, मोहन मेश्राम आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.