धुळे : बहुजननामा ऑनलाईन – चौगाव बु. (ता.शिंदखेडा) येथे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. सागर गिरासे, रमेश सोनवणे यांच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून हे स्मारक उभे राहिले आहे.
स्मारकाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, सागर गिरासे, रमेश सोनवणे, बाजीराव पाटील, रवींद्र खरकार, राजू कापूरे, सुक्राम कापूरे, विनोद कापूरे, दगडू कापूरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.