• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मोदी सरकारचा कोरोना Vaccine चा प्लॅन आला ! सुरूवातीला वॅक्सीनवर 18 हजार कोटी रूपये होऊ शकतात खर्च

by ajayubhe
November 30, 2020
in राष्ट्रीय
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात ज्याप्रकारे निवडणुकीसाठी पोलिंग बूथ उभारले जातात, तशाच प्रकारे वॅक्सीनसाठी बूथ बनवण्याचा प्लॅन आहे. सीएनबीसी आवाजने हे वृत्त सूत्रांच्या संदर्भाने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार सुरूवातीला वॅक्सीनवर 18,000 कोटी रूपये खर्च करू शकते, कोरोना वॅक्सीनच्या एका डोसवर 210 रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. पोलिंग बूथप्रमाणे टीम गठित केल्या जातील. ब्लॉक लेव्हलवर रणनिती तयार केली जाईल. सरकारी आणि खासगी डॉक्टरांना या अभियानाची विशेष जबाबदारी दिली जाईल. सोबतच लोकसहभागाच्या प्रयत्नासह त्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल.

पुढील वर्षी जुलैपर्यंत वॅक्सीनचे 50 कोटी डोस बनवणे आणि 25 कोटी लोकांचे लसीकरण करण्याची भारताची योजना आहे. सूत्रांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांचे लसीकरण होईल. वॅक्सीनचे दोन डोस द्यावे लागतील.अशावेळी एका डोसवर 210 रुपये आणि दोन डोसवर 420 रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येत लसीकरणावर 50 हजार कोटी रूपयांचा खर्च येऊ शकतो. मात्र, अजूनपर्यंत कोरोना वॅक्सीनची किंमत ठरलेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिकतेच्या आधारावर हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि सीनियर सिटिझन्सला वॅक्सीन देण्याची तयारी आहे. पहिल्या टप्प्यात वॅक्सीन ज्यांना दिली जाईल, त्यांना एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण सांगितले जाईल. मॅसेजमध्ये लस देणारी संस्था आणि हेल्थ वर्करचे नाव सुद्धा असेल.

लसीकरणाचे मॉनिटरिंग कसे होणार?
योग्य वेळी दोन डोस देण्यासाठी मंत्रालयाने कोरोना वॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क तयार केले आहे. हे 2015 मध्ये सुरू केलेले इलेक्ट्रॉनिक वॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्कच आहे. कोट्यवधी मुलांपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय वॅक्सीन पोहचण्यात ही सिस्टम मदत करेल. याद्वारे पहिला डोस दिल्यानंतर दुसर्‍या डोससाठी एसएमएस पाठवला जाईल. जेव्हा लसीकरण पूर्ण होईल तेव्हा डिजिटल क्यूआर आधारित एक सर्टििफिकेट सुद्धा जनरेट होईल. हे सर्टिफिकेट व्हॅक्सीन दिल्याचा पुरावा असेल.

सर्व लोकांना कधी मिळेल व्हॅक्सीन?
सर्व लोकांपर्यंत व्हॅक्सीन पोहचण्यासाठी अजून सुमारे पाच ते सहा महिन्यांचा वेळ लागू शकतो. कारण अजूनपर्यंत सुद्धा जेवढ्या वॅक्सीन तिसर्‍या टप्प्यात यशस्वी झाल्या आहेत त्या सर्वांचे मास प्रॉडक्शन पुढील वर्षापासूनच सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, मोदीजींनी आतापासून राज्यांना वॅक्सीनसाठी कोल्ड स्टोरेज चेन स्थापन करण्यास सांगितले आहे.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaCentral governmentcorona vaccinecurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsVaccsineकेंद्र सरकारकोरोना वॅक्सीनबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभीमनामावॅक्सीन
Previous Post

‘माझी फाईलच पुढे जात नाही’ :आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत

Next Post

शेतकरी आंदोलन : 3 दिवसात तोडगा न निघाल्यास …राज्यमंत्री बच्चू कडू यांचा थेट मोदी सरकारला इशारा

Next Post

शेतकरी आंदोलन : 3 दिवसात तोडगा न निघाल्यास ...राज्यमंत्री बच्चू कडू यांचा थेट मोदी सरकारला इशारा

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राष्ट्रीय

मोदी सरकारचा कोरोना Vaccine चा प्लॅन आला ! सुरूवातीला वॅक्सीनवर 18 हजार कोटी रूपये होऊ शकतात खर्च

November 30, 2020
0

...

Read more

यवतमाळ : अभिमानास्पद ! पाटणबोरीच्या पोरींची गगनभरारी, एकाच वेळी उडविणार शंभर उपग्रह

5 days ago

राज्यात बर्ड फ्ल्युचा शिरकाव ! परभणीतील मुरुंबा गावात कोंबड्यांचा मृत्यु बर्ड फ्ल्युमुळेच

6 days ago

शॉर्टकट खूपच महागात पडला; गोकर्णला जात असताना श्रीपाद नाईक यांच्या कारचा अपघात, पत्नी विजया आणि सेक्रेटरीचा मृत्यू

5 days ago

Satara News : ‘आम्ही गुलाब पुष्प तर NCP ने पैसे देऊन केले स्वागत’, सातार्‍याला आम्ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानत नाही – खा. गिरीश बापट

6 days ago

…अन् CM होण्याची इच्छा नसतानाही दबावामुळे जबाबदारी स्वीकारली; नितीश कुमारांचा खुलासा

6 days ago

पाठदुखीनं वैतागलात ? जाणून घ्या ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat