मोदी सरकारचा कोरोना Vaccine चा प्लॅन आला ! सुरूवातीला वॅक्सीनवर 18 हजार कोटी रूपये होऊ शकतात खर्च
बहुजननामा ऑनलाइन टीम - जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात ज्याप्रकारे निवडणुकीसाठी पोलिंग बूथ उभारले जातात, तशाच प्रकारे वॅक्सीनसाठी बूथ बनवण्याचा ...