• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘माझी फाईलच पुढे जात नाही’ :आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत

by ajayubhe
November 30, 2020
in मुंबई
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाकडून माझ्या कामात अडचणी आणल्या जात आहेत. माझी फाईल तेथून पुढे जात नाही, अशी तक्रारच त्यांनी राज्यपालाकडे केली आहे.

राऊत म्हणाल्या की, 2014 मध्ये मी वर्ग 1 च्या नोकरीसाठी अर्ज केला होता. तेंव्हापासून मी सातत्याने संबधित अधिकारी, विभागाशी याचा पाठपुरावा घेत होते. माझ्यानंतर ज्यांनी अर्ज केला होता. त्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या. मला मात्र अद्यापही न्याय मिळालेला नाही. 2018 मध्ये जी यादी निघाली त्यातही माझे नाव नव्हते.

मला ग्रामीण भागातील खेळांडूसाठी काम करण्याची इच्छा आहे. त्यांचा विचार करून मी वर्ग 1 साठी अर्ज केला होता. मात्र अद्यापही नोकरी मिळाली नाही. राऊत यांनी यावेळी शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणे हा माझ्यासाठी शेवटचा पर्याय होता, असे त्या म्हणाल्या.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlineBhagatsingh Koshyaribhim namacurrent news latest marathi newsKavita Rautlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsmumbaiकविता राऊतबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभगतसिंग कोश्यारीभीमनामामुंबई
Previous Post

पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर रजनीकांत यांचं मोठं वक्तव्य

Next Post

मोदी सरकारचा कोरोना Vaccine चा प्लॅन आला ! सुरूवातीला वॅक्सीनवर 18 हजार कोटी रूपये होऊ शकतात खर्च

Next Post

मोदी सरकारचा कोरोना Vaccine चा प्लॅन आला ! सुरूवातीला वॅक्सीनवर 18 हजार कोटी रूपये होऊ शकतात खर्च

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

मुंबई

‘माझी फाईलच पुढे जात नाही’ :आंतराष्ट्रीय धावपटू कविता राऊत

November 30, 2020
0

...

Read more

…म्हणून आम्ही काय तडफडून मरणार नाही : प्रविण दरेकर

6 days ago

Drugs News : मोठी कारवाई ! तब्बल 111 किलो चरस जप्त, संपुर्ण गाव ‘सीलबंद’

2 days ago

‘कोरोना’ लस घेण्यापूर्वी नर्सनं दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘थोडासा डर है, लेकिन डर के आगे जीत है’

19 hours ago

Pune News : मौजमजा करण्यासाठी दुचाकी वाहने चोरणार्‍याला सिंहगड रोड पोलिसांकडून अटक, 7 गुन्हयांची उकल

3 days ago

लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांचे महत्वाचे विधान, म्हणाले – ‘चीन आणि पाक मोठा धोका, योग्य वेळी करू योग्य कारवाई’

5 days ago

‘सिडनी’, ‘विरुष्का’ की ‘इराष्का’; विराट-अनुष्का यांना चाहत्यांनी सुचविले मुलीचे नाव

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat