नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. पितृपक्ष संपल्याने सर्वच पक्षांनी आता उमेदवारी जाहीर करण्यास सुरवात केली आहे. वंचित, एमआयएम आणि आम आदमी पक्षानं यापुर्वीच त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, शिवसेनेने आज काही निवडक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने आजच त्यांच्या 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे 51 जणांच्या यादीत माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय राज्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव नाहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे सातार्यातून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे कळते आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर माजी मंत्र्यांचा आणि दिग्गजांचा समावेश आहे.
काँग्रेसच्या उमेदवारांची नावे आणि त्यापुढील कंसात मतदार संघाचे नाव –
1. अॅड. के.सी. पडावी (अक्कलकुवा)
2. पद्माकर विजयसिंह वळवी (शाहदा)
3. शिरीष स्वरूपसिंह एच. नाईक (नवापूर)
4. शिरीष मधुकरराव चौधरी (रावेर)
5. हर्षवर्धन वसंतराव सपकाळ (बुलढाणा)
6. अनंत सखाराम वानखेडे (मेहकर)
7. अमित सुभाषराव झनक (रिसोड)
8. विरेंद्र वाल्मिकराव जगताप (धामणगाव रेल्वे)
9. अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (तिओसा)
10. अमर शरद काळे (आर्वी)
11. रणजीत प्रताप कांबळे (देवळी )
12. सुनिल छत्रपाल केदार (सावनेर)
13. डॉ. नितीन राऊत (नागपूर नॉर्थ)
14. विजय नामदेवराव वडट्टीवार (ब्रम्हपुरी)
15. सतीश मधुकर वारजूरकर (चिमूर)
16. प्रतिभा सुरेश धानोकर (वर्धा)
17. अनिल उर्फ बाळासाहेब मानगुरूकर (यवतमाळ)
18. अशोक शंकरराव चव्हाण (भोकर)
19. डी.पी. सावंत ( नांदेड उत्तर)
20. वसंतराव बळवंतराव चव्हाण (नायगाव)
21. रावसाहेब जयवंत अनंतपूरकर (देगलूर)
22. संतोष कौतुका तारिफ (कळमनुरी)
23. सुरेश अंबादास वरपुडकर (पार्थी)
24. डॉ. कल्याण वैजीनाथ काळे (फुलंब्री)
25. शेख असिफ शेख रशिद (मालेगाव मध्य)
26. रोहित चंद्रकांत साल्वे (अमरनाथ)
27. सय्यद मुज्जफर हुसेन (मिरा भाईंदर)
28. सुरेश हिराचंद्र कोपरकर (भांडूप वेस्ट)
29. अशोक भाऊ जाधव (अंधेरी वेस्ट)
30. मोहम्मद आरिफ नसीम खान (चांदिवली)
31. चंद्रकांत दामोदर हांडोरे (चेम्बुर)
32. झिसान जियाऊद्दीन सिद्दीकी (बांद्रा पुर्व)
33. वर्षा एकनाथ गायकवाड (धारावी)
34. गणेश कुमार यादव (सायन – कोळीवाडा)
35. अमिन अमिरअली पटेल (मुंम्बादेवी)
36. अशोक अर्जुनराव जगताप (कुलाबा)
37. माणिक मोतीराम जगताप (महाड)
38. संजय चंद्रकांत जगताप (पुरंदर)
39. संग्राम अनंतराव थोपटे (भोर)
40. रमेश आनंदराव बागवे (पुणे कॅन्टोन्मेंट)
41. बाळासाहेब थोरात (संगमनेर)
42. अमित विलासराव देशमुख (लातूर)
43. अशोक शिवाजीराव पाटील – निलंगेकर (निलंगा)
44. बसवराज माधवराव पाटील (औसा)
45. मधुकरराव देवराम चव्हाण (तुळजापूर)
46. प्रणिती सुशिलकुमार शिंदे (सोलापूर मध्य)
47. मौलाबी बासुमियाँ सय्यद (सोलापूर दक्षिण)
48. ऋतुराज संजय पाटील (कोल्हापूर दक्षिण)
49. पी.एन. पाटील साडोळीकर (करवीर)
50. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम (पलूस-केडगाव)
51. विक्रम बाळासाहेब सावंत (जत)