Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

क्राईम

Pune Crime | धक्कादायक! भररस्त्यात पत्नीचा गळा दाबून रस्त्यावर आपटले, पुण्यातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा भररस्त्यात गळा दाबून रस्त्यावर आपटल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी...

Read more

Pune Crime | पोटगी घेण्यासाठी आलेल्या महिलेशी अश्लिल वर्तन करुन विनयभंग; डेक्कन जिमखान्यावरील धक्कादायक घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  -  Pune Crime | पतीकडे पोटगी घेण्यासाठी आलेल्या ५५ वर्षाच्या महिलेशी अश्लिल वर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार...

Read more

Pune Crime | दुर्देवी ! पुण्यातील धायरीजवळ टँकर-दुचाकीचा भीषण अपघात; वृषाली तांबेंचा जागीच मृत्यु

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | सिंहगडरोड येथील धायरी (Pune News) येथे टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची...

Read more

Pune Crime | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून चंदन तस्करी प्रकरणी एकला अटक, 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | हवेली तालुक्यातील पेरणे येथून एका चंदन तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक (Arrested)...

Read more

Pune Crime | पुण्यातील आल्हाट टोळीवर CP अमिताभ गुप्तांकडून ‘मोका’ अंतर्गत कारवाई

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, हत्यार बाळगणे असे गुन्हे करणार्‍या...

Read more

Pune Crime | रवींद्र बर्‍हाटेला चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक

पुणे :  बहुजननामा ऑनलाइन  - Pune Crime | माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला (RTI activist Ravindra Barhate) आज (बुधवार) चतुःश्रृंगी पोलिसांनी...

Read more

Pune Crime | पिंपरी- चिंचवड पोलिसांची कारवाई ! दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक; 2 पिस्तूल, 2 काडतुसे जप्त

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | पिंपरी- चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) मोठी कारवाई (Pune Crime) केली आहे. दरोडा घालण्याच्या...

Read more

Pune Crime | हॉटेलच्या व्यवसायातून 55 लाखाची फसवणूक, पुण्यात रवीअण्णा दांडेली आणि रमेश भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  -  Pune Crime |भागीदारीमध्ये (Partnership) सुरु करण्यात आलेल्या हॉटेल व्यवसायातून (Hotel Business) एकाची 55 लाखाची फसवणूक...

Read more

Pune Crime | पुणे पोलिसांकडून ‘कालीचरण महाराज’ला अटक, पथक रायपूरहून पुण्याकडे रवाना

पुणे : बहुजननामा ऑनलाइन  - Pune Crime | राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला (Kalicharan...

Read more
Page 425 of 982 1 424 425 426 982

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.