• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून चंदन तस्करी प्रकरणी एकला अटक, 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त

by nageshsuryavanshi
January 5, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Extortion Cell Arrests One In Sandalwood Smuggling Case, Seizes 102 Kgs Of Sandalwood Wood

FILE PHOTO

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | हवेली तालुक्यातील पेरणे येथून एका चंदन तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. लक्ष्मण भिमा गायकवाड (Laxman Bhima Gaikwad) (वय, 42 रा. तरडोबाचीवाडी ता. शिरूर) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 102 किलो 400 ग्रॅम चंदनाचे तुकडे आणि एक कार असा एकूण पाच लाख 59 हजाराचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) करण्यात आला असून आरोपी गायकवाडविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. ही कारवाई पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या युनिट दोनने (Anti Extortion Cell Pune) केली आहे.

याबाबत माहिती अशी, गायकवाड याच्या कारमधून ओल्या चंदनाच्या लाकडाचे तुकडे जप्त करण्यात आले आहे. आरोपी गायकवाड हे कारने चंदन तस्करी करून विक्री व खरेदी करण्यासाठी पुण्यातील नगररोड (Pune-Nagar Road) परिसरात येणार अशी माहिती खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीनूसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नगररोडवर पेंट्रोलींग करीत पेरणे फाटा (Perne Phata) येथे दाखल झाले. त्यावेळी आरोपी गायकवाड कारने पेरणे येथून भरधाव जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार न थांबविता तेथून सुसाट सुटली. (Pune Crime)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

त्यानंतर पोलिसांनी संबधित कारचा पाठलाग करुन पेरणेच्या वाळके वस्ती येथील नगररोडवर आरोपी गायकवाडला पकडण्यात आले. त्याला अटक (Arrested) करून त्याच्याकडून 102 किलो 400 ग्रॅम ओलसर चंदनाचे तुकडे व एक कार असा एकूण 5 लाख 59 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, गायकवाडवर यापुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) मंचर पोलिस ठाण्यात (Manchar Police Station) व अहमदनगरच्या पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) चंदन तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डाॅ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr. Ravindra Shisve), अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale), पोलीस अमंलदार विजय गुरव (Vijay Gurav), प्रदिप शितोळे (Pradeep Shitole), शैलेश सुर्वे (Shailesh Surve), विनोद साळुंके (Vinod Salunkhe), राहुल उत्तरकर (Rahul Uttarkar). संग्राम शिनगारे (Sangram Shingare), सैदोबा भोजराव (Saidoba Bhojrao), अमोल पिलाने (Amol Pilane), प्रविण पडवळ (Praveen Padwal), चेतन शिरोळकर (Chetan Shirolkar), प्रदिप गाडे (Pradeep Gade), मोहन येलपल्ले (Mohan Yelpalle), रुपाली कर्णवर (Rupali Karnavar) यांनी केली आहे.

 

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Extortion Cell Arrests One In Sandalwood Smuggling Case, Seizes 102 Kgs Of Sandalwood Wood

 

 

Pune Crime | पुण्यातील आल्हाट टोळीवर CP अमिताभ गुप्तांकडून ‘मोका’ अंतर्गत कारवाई

 

Maharashtra Rains | महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस कोसळणार? विकेंडला पावसाचा जोर वाढणार – IMD चा इशारा

 

Winter Diseases | हिवाळ्यात जर नेहमी राहात असतील तुमचे हात-पाय थंड तर जाणून घ्या त्याची कारणे आणि बचावाची पद्धत

Tags: ACP Laxman BorateAddl CP Ramnath PokaleAmol PilaneAnti Extortion CellAPI Laxman DhengaleChetan Shirolkarcp Amitabh GuptaDCP Srinivas GhadgeFIRJoint CP Dr Ravindra Shisvelatest marathi newslatest news Pune Crimelatest pune crimeLaxman Bhima GaikwadLonikand Police StationManchar police stationmarathi in Pune CrimeMohan YelpalleParner Police StationPolice Inspector Balaji PandharePradeep ShitolePraveen Padwalpune crimepune crime latest news todaypune crime marathi newspune crime newsPune Crime today marathiradeep GadeRahul UttarkarRupali KarnavarSaidoba BhojraoSangram ShingareShailesh Survetoday’s pune crime newsVijay GuravVinod Salunkheअप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळेअमोल पिलानेखंडणी विरोधी पथकगुन्हाचेतन शिरोळकरपारनेर पोलीस ठाणेपोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगेपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापोलीस निरीक्षक बालाजी पांढरेप्रदिप गाडेप्रदिप शितोळेप्रविण पडवळमंचर पोलिस ठाणेमोहन येलपल्लेराहुल उत्तरकररुपाली कर्णवरलक्ष्मण भिमा गायकवाडलोणीकंद पोलीस ठाणेविजय गुरवविनोद साळुंकेशैलेश सुर्वेसंग्राम शिनगारेसह पोलीस आयुक्त डाॅ. रविंद्र शिसवेसहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटेसहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळेसैदोबा भोजराव
Previous Post

Pune Crime | पुण्यातील आल्हाट टोळीवर CP अमिताभ गुप्तांकडून ‘मोका’ अंतर्गत कारवाई

Next Post

Control Overeating By Controlling Your Brain | ‘या’ पध्दतीनं मिळावा खाऊपणावर नियंत्रण, जाणून घ्या

Next Post
Control Overeating By Controlling Your Brain

Control Overeating By Controlling Your Brain | 'या' पध्दतीनं मिळावा खाऊपणावर नियंत्रण, जाणून घ्या

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

sun
राज्य

चीननं बनवला स्वतःचा ‘सन’, ‘सुर्या’पेक्षा 10 पट अधिक ‘शक्तीशाली’

December 2, 2019
0

...

Read more

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

6 days ago

Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू

4 days ago

Sambhajiraje Chhatrapati | शिवबंधन बांधणार की नाही ?; छत्रपती संभाजीराजे म्हणाले…

3 days ago

Restaurants Service Charges | रेस्टॉरंट्समध्ये जेवण करणे स्वस्त होणार?; सर्व्हिस चार्जला आळा घालण्यासाठी मोदी सरकार घेणार मोठा निर्णय

3 days ago

MNS Chief Raj Thackeray | ‘गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार’; मनसेचा इशारा

6 days ago

Pune Crime | पुण्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार ! गुन्हे शाखेनं आवळल्या मुसक्या

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat