• Latest
Winter Diseases | know why hands and feet always cold in winter.

Winter Diseases | हिवाळ्यात जर नेहमी राहात असतील तुमचे हात-पाय थंड तर जाणून घ्या त्याची कारणे आणि बचावाची पद्धत

January 5, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Rain in Maharashtra | rain heavy rain in mumbai for the next 3 days alert issued in pune too

Rain in Maharashtra | दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री ! मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार तर पुण्यात अलर्ट जारी

August 8, 2022
Turmeric Side Effects | turmeric side effects in marathi how much turmeric can use in a day

Turmeric Side Effects | कोणत्या लोकांनी करावे हळदीचे कम सेवन, जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाण योग्य

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Pune Crime | A loan of 14 lakhs was taken in the name of a young woman by raping her on the pretext of marriage

Pune Crime | लग्नाची बहाण्याने बलात्कार करुन तरुणीच्या नावावर घेतले १४ लाखांचे कर्ज; लोहगाव परिसरातील घटना

August 8, 2022
Monday, August 8, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Winter Diseases | हिवाळ्यात जर नेहमी राहात असतील तुमचे हात-पाय थंड तर जाणून घ्या त्याची कारणे आणि बचावाची पद्धत

in आरोग्य, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Winter Diseases | know why hands and feet always cold in winter.

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Winter Diseases | हिवाळ्यात (Winter) अनेकांना अशी समस्या असते की त्यांचे हात पाय थंड (Cold) पडतात. हातमोजे-पायमोजे घातले, किंवा शाल आणि रजाईत हात ठेवले तरी सुद्धा ही समस्या जाणवते. ही गोष्ट लोकांना अगदी सामान्य वाटते. मात्र, त्यामागे शरीरातील आजार (Diseases) आणि कमतरता हे देखील कारण असू शकते. यासोबतच अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहता. (Winter Diseases)

हिवाळ्यात हातपाय थंड पडण्यामागे कोणती कारणे आसतात आणि यापासून आराम मिळवण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ते जाणून घेवूयात.

1. हायपोथायरॉईडीझममुळे (Hypothyroidism)
घशात असलेल्या थायरॉईड ग्रंथीतून बाहेर पडणार्‍या थायरॉईड हार्मोनची अनियमितता किंवा अभाव यामुळेसुद्धा शरीरात रक्ताभिसरण मंद होऊ शकते. ज्यामुळे हात-पाय थंड पडतात. विशेष म्हणजे, थायरॉईड हार्मोन आपल्या चयापचय आणि हृदयाच्या ठोक्यांवर देखील परिणाम करतात. त्यामुळे त्याचे शरीरात कमी प्रमाणात उत्पादन झाल्यास रक्ताभिसरणही मंदावते, त्यामुळे हातपाय थंड पडतात.

2. मधुमेहामुळे (Diabetes)
मधुमेहाच्या औषधांमध्ये अशी काही रसायने असतात जी आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी करतात. साहजिकच, यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि आपले हात-पाय थंड राहतात. याशिवाय डायबिटिजमध्ये मज्जासंस्थेचे नुकसान होण्याचीही शक्यता असते. ज्यांना ही समस्या आहे त्यांच्या हाताला आणि पायांना मुंग्या येणे आणि थंड पडण्याची समस्या होते. (Winter Diseases).

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

3. अ‍ॅनिमियामुळे (Anemia)
रक्तामध्ये लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी असतात. त्यांच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमियाची समस्या उद्भवते. यासाठी आयर्न आणि फोलेटसोबतच व्हिटॅमिन-बी (12) ची कमतरता देखील कारणीभूत ठरू शकते. याशिवाय किडनी नीट काम करत नसेल तरी देखील रक्ताच्या कमतरतेचे कारण असू शकते. ज्यांना अ‍ॅनिमियाची समस्या आहे, त्यांचे हात पाय अनेकदा थंड पडतात. कारण लाल रक्तपेशीच आपले रक्तभिसरण व्यवस्थित ठेवतात.

4. मंद रक्ताभिसरणामुळे (Slow Blood Circulation)
जेव्हा रक्तप्रवाह मंदावतो तेव्हा नैसर्गिकरित्या शरीरातील उष्णता कमी होते. सतत सुस्त बसल्यानेही असे होते. यामुळे हात-पायही थंड पडतात. यासाठी रोज योगासने किंवा व्यायाम करत राहायला हवे. जेणेकरून रक्तदाब योग्य राहील आणि थंडी जाणवणार नाही. जेणेकरून हात आणि पाय थंड पडणार नाहीत.

5. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजमुळे (Blockage in Blood Vessels)
कोलेस्टेरॉल किंवा इतर कारणांमुळे जेव्हा आपल्या धमन्या बंद होतात तेव्हा आपल्या रक्ताचा वेग मंदावतो. अशा प्रकारे आपले रक्ताभिसरण बिघडते. त्यामुळे आपले हात पाय थंड पडतात आणि खूप प्रयत्न करूनही गरम होत नाही. रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा झाल्यामुळे हे घडते. म्हणूनच या समस्येपासून दूर राहिले पाहिजे.

या गोष्टींची घ्या काळजी
– लोकरीचे किंवा उबदार शूज वापरा

– नेहमी उबदार कपडे आणि हातमोजे आणि पायमोजे घाला.

– दररोज व्यायाम आणि शारीरिक हालचाली करत रहा.

– निकोटीनचा प्रभाव टाळा.

– बैठे काम करताना, मध्येच उठून वेगाने चालावे जेणेकरून शरीरात उष्णता राहील.

Web Title :- Winter Diseases | know why hands and feet always cold in winter.

EPFO | ईपीएफ अकाऊंटमध्ये घरबसल्या अपडेट करा नवीन बँक अकाऊंट, UAN द्वारे आहे शक्य, जाणून घ्या प्रक्रिया

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1800 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या आकडेवारी

How To Earn-Save | कसे कमवायचे, कशी बचत करायची, कुठे किती खर्च करायचा, ‘या’ एक्सपर्टच्या टिप्स तुमच्या कामी येतील

Abdul Sattar-Raosaheb Danve | रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची दिल्लीत गळाभेट; राजकीय चर्चेला उधाण

Tags: anemiaBlood pressurebreakingCold limbsdaily exercisediabetesFolateGlovesHypothyroidismIllnessIronKidneylatest marathi newsNicotinePhysical ActivityRBCRed blood cellsSlow Blood CirculationsocksThyroid glandthyroid hormoneVitamin Bwarm clothingwarm shoeswinterWinter Diseasesअ‍ॅनिमियाआजारआयर्नआरबीसीउबदार कपडेउबदार शूजकिडनीडायबिटीजथायरॉईड ग्रंथीथायरॉईड हार्मोनदररोज व्यायामनिकोटीनपायमोजेफोलेटमज्जासंस्थामधुमेहरक्तदाबरक्ताभिसरणलाल रक्तपेशीव्हिटॅमिन बीशारीरिक हालचालीहातपाय थंडहातमोजेहायपोथायरॉईडीझमहिवाळा
Previous Post

EPFO | ईपीएफ अकाऊंटमध्ये घरबसल्या अपडेट करा नवीन बँक अकाऊंट, UAN द्वारे आहे शक्य, जाणून घ्या प्रक्रिया

Next Post

Universities-Colleges Maharashtra | राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; उदय सामंत यांची माहिती

Related Posts

Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
Running Health Benefits | running helps you lose weight it burns more calories than most exercises weight loss tips
आरोग्य

Running Health Benefits | वजन कमी करण्यासाठी दररोज किती किलोमीटर करावी रनिंग?, आजारांपासून सुद्धा होईल बचाव; जाणून घ्या

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut remanded in judicial custody till august 22 ed patra chawl scam case
ताज्या बातम्या

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात, 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | cm eknath shinde devendra fadnavis shivsena bjp government mini cabinet expansion maharashtra news
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? राजभवनावर होणार शपथविधी

August 8, 2022
CM Eknath Shinde | viral posts eknath shinde stand in last row during photo of niti aayog meet
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | ‘एकनाथ कुठं आहे ? ‘उपमुख्यमंत्री जातात तेव्हा पहिल्या रांगेत अन्…’ दिल्लीतील ‘तो’ फोटो व्हायरल

August 8, 2022
Next Post
Universities-Colleges Maharashtra | universities and colleges state will remain closed till february 15 says uday samant

Universities-Colleges Maharashtra | राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; उदय सामंत यांची माहिती

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In