याबाबत माहिती अशी, आल्हाट सह त्याचे साथीदार शंभू बालाजी कावळे (Shambhu Balaji Kavale) (वय 22) आणि कण भाऊसाहेब राखपसरे (Kan Bhausaheb Rakhpasare) (वय 22, दोघेही रा. स्वामी समर्थनगर, साठे वस्ती, लोहगाव) यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 64 वी कारवाई आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, विमानतळ पोलिस ठाण्याचे (Viman Nagar Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त रोहीदास पवार (DCP Rohidas Pawar) यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांना मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार आल्हाट, कावळे आणि राखपसरे यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे. सदरची महत्वाची कामगिरी गुन्हे निरीक्षक मंगेश जगताप (Mangesh Jagtap), उपनिरीक्षक एस. एस. कोळ्ळुरे (PSI S.S Kollure) व अमंलदार उमेश धेंडे (Umesh Dhende), सुर्या जाधव (Surya Jadhav) यांनी केली आहे.
Web Title :- Pune Crime | CP Amitabh Gupta’s action against alhat gang in pune under maharashtra control of organised crime act