Mahavikas Aghadi’s Woman On PM Narendra Modi | महिलांवरील अत्याचार आणि महागाईचे उत्तर द्या? महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना सवाल
Amol Kolhe On PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींवर अमोल कोल्हेंची उपरोधिक टीका, पुण्यात आल्यावर इथले उद्योग गुजरातला पळवल्याची आठवण त्यांना होईल
Sanjay Raut On Baramati Lok Sabha | बारामतीच्या मैदानात संजय राऊतांची धुवांधार बॅटींग, PM मोदींसह चंद्रकांत पाटील, अजित पवार, एकनाथ शिंदेंना लगावले शाब्दिक फटकारे
Dhananjay Munde On Sharad Pawar | धनंजय मुंडेंनी सांगितल्या पडद्यामागील घटना, नाव न घेत शरद पवारांवर केले आरोप, म्हणाले – ‘दादांना खलनायक केलं’
Ajit Pawar | अजित पवारांनी कार्यकर्ते, नेत्यांना सुनावलं, दोन्हीकडच्या सभेत दिसू नका, कुणा एकाचं कुंकू लावा; चुकलात तर गाठ माझ्याशी
Shirur Lok Sabha | दिलीप वळसे-पाटलांची प्रकृती उत्तम, आता शिरूरच्या प्रचारात होणार सक्रिय, 20 वर्षांनंतर दोन मित्र येणार एकत्र
Bhaskar Jadhav | अमित शाह, योगी आदित्यनाथ कोकणात यायच्या भानगडीत पडू नका, इथे आलात तर…, भास्कर जाधवांचा इशारा
Vijay Shivtare | बारामतीत दादांना आव्हान देणारे शिवतारे आता सुप्रिया सुळे, रोहित पवारांना म्हणतायंत, ”आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस…”
Baramati Lok Sabha | दौंड, इंदापूरमधून यंदा सुनेत्रा पवारांना मिळू शकते चांगले मताधिक्य, राजकीय विश्लेषकांचे मत
PCMC News | मतदारांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच सर्व क्षेत्रीय कार्यालयात ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ सुविधा
Deepak Mankar On PM Modi Sabha in Pune | पुण्यातील मोदींच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने मैदानात उतरणार, रॅलीव्दारे करणार शक्तिप्रदर्शन, दीपक मानकर यांची माहिती

ब्रेकिंग न्यूज

‘संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान’, गंभीर आरोप करत सरपंचानं दिला भाजप सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर आता राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. पूजानं मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून...

Read more

खळबळजनक ! सहाय्यक निरीक्षक (API) भूषण पवार यांची पोलिस ठाण्यातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, प्रचंड खळबळ

नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - येथील एपीएमसी पोलिस ठाण्यात कार्यरत असणार्‍या सहाय्यक पोलिस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची...

Read more

राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील सात आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मागील काही महिन्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता राज्य सरकारने आयएएस...

Read more

शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश ; मंगळ ग्रहाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर

बहुजननामा ऑनलाइन टीम - मंगळ ग्रहावरील संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना एक मोठं यश प्राप्त झालं आहे. तर वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार,  एक्सोमार्सच्या मदतीने मंगळ...

Read more

मोठी बातमी ! पेट्रोल-डिझेल 5 रुपयांनी स्वस्त; तर दारुही…

दिसपूर :बहुजननामा ऑनलाइन टीम -  सध्या पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पण आता सरकारने...

Read more

New Labor Act : आता कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 3 दिवस सुट्टी ?

बहुजननामा ऑनलाइन टीम -  नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवीन कामगार कायद्यांतर्गत आता कामगारांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता...

Read more

Satara News : कामगारांच्या नोंदणीसाठी 11 लाखाच्या लाचेची मागणी; 2 लाखाची लाच घेताना सातार्‍यातील बडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, मुळचा सोलापूर जिल्ह्यातील

सातारा : बहुजननामा ऑनलाईन - कामगारांची नोंदणी करुन घेण्यासाठी 11 लाख रुपयाची लाच मागून दोन लाख रुपये स्विकारताना सातारा येथील...

Read more

Breaking : उत्तराखंडावर मोठी आपत्ती ! हिमकडा बंधार्‍यावर कोसळला, धौलीगंगा नदीला आला पूर (व्हिडीओ)

चमोली : वृत्तसंस्था - चमोली जिल्ह्यातील तपोवन परिसरातील रैनी गावात वीज प्रकल्पात हिमकडा (ग्लेशियर) कोसळल्याची घटना घडली आहे. त्यातून धौलीगंगा नदीतील...

Read more

Breaking : उत्तराखंडमध्ये तपोवनजवळील बंधार्‍यावर हिमकडा कोसळला, अनेक लोक वाहून गेल्याची शक्यता, परिसरात अलर्ट जारी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तराखंडमधील तपोवनजवळ हिमकडा बंधार्‍यावर कोसळल्याने बंधारा फुटला असून लाखो लिटर पाणी प्रचंड वेगाने वाहण्यास सुरूवात...

Read more

राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू, 75 % उपस्थितीची अट शिथील – मंत्री उदय सामंत

बहुजननामा ऑनलाइन टीम -  राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत...

Read more
Page 10 of 100 1 9 10 11 100

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.