• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश ; मंगळ ग्रहाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर

by ajayubhe
February 12, 2021
in ब्रेकिंग न्यूज
0
Scientists

Scientists

बहुजननामा ऑनलाइन टीम – मंगळ ग्रहावरील संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना एक मोठं यश प्राप्त झालं आहे. तर वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार,  एक्सोमार्सच्या मदतीने मंगळ ग्रहावरील वातावरणात बाष्पाचा पातळ थर आढळून आल्याचं संशोधन समोर आल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. युरोप आणि रशियाच्या संयुक्त विद्यमानं कार्यरत असलेल्या सॅटलाइट एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑरबिटरने शोध लावला आहे. या दोन्ही देशाच्या स्पेस एजंसीच्या वैज्ञानिकांनी हा एक आश्चर्यचकीत करणारा शोध लावला गेला आहे. त्या शोधात मंगळ ग्रहावर बाष्पाचा थर आढळून आला आहे.

युरोपची अंतराळ संशोधन संस्था आणि रशियाची अंतराळ संशोधन संस्थेने १४ मार्च २०१६ रोजी एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑरबिटरचं यशस्वी उड्डाण केलं होतं. १९ ऑक्टोबर २०१६ रोजी हे एक्सोमार्स ऑरबिटरने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. तेव्हापासून मंगळावरील सर्व गोष्टींवर संशोधन केलं जात आहे. तिथं अस्तित्वात असलेल्या विविध वायूंचं या उपग्रहामार्फत संशोधन करणं शक्य होत आहे. या संशीधनामुळे एकेकाळी मंगळावर जीनजीवन होतं असा तर्क बांधला जात आहे. तसेच या मंगळावर प्राचीन घाट माथ्यावर आणि नद्यांमध्ये एकेकाळी पाणी वाहत होतं, असा अंदाज या बाष्पाच्या अस्तित्वाच्या शोधानंतर व्यक्त केला जात आहे. मंगळावर मिळालेल्या पाण्याचे अस्तित्व हे आतापर्यंत बर्फ आणि जमीनीखालील पाण्याच्या स्वरुपात मिळालं आहे. मंगळाच्या वातावरणात बाष्पाचं प्रमाण आढळलं म्हणजेच या ग्रहावर पाणी आहे याला दुजोरी मिळतो.

एक्सोमार्सच्या मदतीनं मिळालेल्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर शास्त्रज्ञांना लक्षात आलं की, ज्यावेळी सूर्यकिरणं मंगळ ग्रहावरुन जातात तेव्हा या ग्रहावर असलेल्या बाष्पाचा थर स्पष्टपणे दिसून येतो. एक्सोमार्स सोबत पाठविण्यात आलेल्या नादिर अँड ऑक्लटेशन फॉर मार्स डिस्कव्हरी नावाच्या यंत्रानं हा शोध लावला आहे. तर नादिर अँड ऑक्लटेशन फॉर मार्स डिस्कव्हरी हे यंत्र सध्या मंगळ ग्रहाभोवती घिरट्या घेत आहे. मंगळावरील पाण्याचा साठा हळूहळू का नष्ट होत गेला याचीही शोध आता घेता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बाष्प आढळलं याचा अर्थ मंगळावर पाणी देखील आहे. पण ते नेमकं कुठे? किती प्रमाणात आहे? हे आताच सांगणं शक्य नाही. पण मंगळावरील पाण्याचं अस्तित्व म्हणजे या ग्रहावर याआधी जनजीवन अस्तित्वात होतं हे दर्शविणारा मोठा शोध नक्कीच आहे, असं मनिष पटेल यांनी म्हटले आहे.

तसेच येथील मंगळाभोवतीच्या वातावरणात हायड्रोजन आणि ड्यूटीरियम देखील आहे. त्यामुळे इतिहासात या ग्रहावर पाणी होतं याची पुष्टी यातून होते. ड्यूटीरियममध्ये काही प्रमाणात पाण्याचा अंश असतो. सूर्याची किरण मंगळावर आल्यानंतर बाष्पाचा हलका थर वर उठतो आणि अंतराळात गायब होतो, असं मनिष यांनी सांगितलं. चीनने बुधवारी मंगळाच्या दिशेनं आपला एक उपग्रह यशस्वीरित्या पाठवला आहे. तर त्याच्या एकदिवस आधीच यूएईच्या होप मार्स मिशनच्या उपग्रहानं यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला आहे. या शोधामुळे मंगळावरील जनजीवनाच्या शक्यतांना अधिक बळकटी मिळणार असल्याचं समजते.

Tags: A layer of vaporatmosphereMarsscientistssuccessबाष्पाचा थरमंगळ ग्रहवातावरणशास्त्रज्ञ
Previous Post

निवडणुकीच्या तोंडावर ममतादीदींना मोठा झटका; ‘या’ दिग्गज नेत्याने सोडली साथ

Next Post

Solapur News : अनैतिक संबंधांच्या संशयावरून मैत्रीत दरार, धारदार शस्त्राने मित्रांनीच केले मित्राचे तुकडे, पुढे झाले असे काही

Next Post
Solapur

Solapur News : अनैतिक संबंधांच्या संशयावरून मैत्रीत दरार, धारदार शस्त्राने मित्रांनीच केले मित्राचे तुकडे, पुढे झाले असे काही

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Scientists
ब्रेकिंग न्यूज

शास्त्रज्ञांना मिळालं मोठं यश ; मंगळ ग्रहाच्या वातावरणात आढळला बाष्पाचा थर

February 12, 2021
0

...

Read more

लष्कराची काश्मिरमध्ये मोठी कारवाई ! 3 दहशतवाद्यांचा खात्मा; गेल्या 2 दिवसांत 10 अतिरेक्यांना कंठस्नान

5 days ago

कोरोना संकटात मुकेश अंबानी महाराष्ट्राच्या मदतीला, 100 मेट्रीक टन ऑक्सिजनचा करणार मोफत पुरवठा

7 hours ago

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पुढे ढकलल्या, मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती (Video)

4 days ago

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! पगारात होणार ‘बंपर’ वाढ, महागाई भत्ता 11 टक्क्यांनी जास्त मिळणार

2 days ago

‘नंदलाल’च्या जागी ‘मंदलाल’ करुन विकलेल्या जमीन प्रकरणाला वेगळे वळण?

3 days ago

सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलिसातील मारामारीचा Video व्हायरल; मनीष भोसलेच्या खुन प्रकरणी अनंत ओव्हाळला अटक (व्हिडीओ)

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat