Pune Police Inspector Transfers | लोणी काळभोर आणि विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त, ‘या’ 2 वरिष्ठ निरीक्षकांकडे दिला अतिरिक्त कार्यभार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police Inspector Transfers | लोणी काळभोर पोलिस स्टेशन (Loni Kalbhor Police Station) आणि विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये (Viman Nagar Police Station) कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुक्रमे दत्तात्रय लक्ष्मणराव चव्हाण (Sr PI DL Chavan) आणि विलास तुळशीराम सोंडे (Sr PI Vilas Sonde) हे आज (दि. 31 ऑक्टोबर 2023) सेवानिवृत्त झाले. त्यामुळे लोणी काळभोर आणि विमानतळ पोलिस स्टेशनचा अतिरिक्त पदभार इतर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे देण्यात आला आहे. (Pune Police Inspector Transfers)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंदराव तुकाराम खोबरे (Sr PI Anandrao Khobre) यांना विमानतळ पोलिस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे तर नियंत्रण कक्षात वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेले दशरथ शिवाजी पाटील (Sr PI Dashrath Patil) यांच्याकडे लोणी काळभोर पोलिस स्टेशनचा पदभार देण्यात आला आहे. (Pune Police Inspector Transfers)
याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आज काढला आहे.
- स्वारगेट येथील ट्रान्सपोर्ट कंपनीला इंदौर मधील दाम्पत्याकडून 48 लाखांचा गंडा
- भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा ब्रेक? रहिवासी व व्यावसायिकांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले
- दिवाळीची खरेदी केलेली बॅग विसरली, फरासखाना पोलिसांनी रिक्षाचा शोध घेऊन परत केली
- रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 15 लाखांची फसवणूक, लोहगाव येथील महिलेवर FIR
- आर्मी स्कुलमध्ये अॅडमिशन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, पुण्यातील घटना
Comments are closed.