CM Eknath Shinde | राज्यात पोलीस आणि अग्निवीर भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था राज्य सरकार करणार
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - पोलीस, अग्निवीर भरतीसाठी (Police, Agniveer Recruitment) येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व ...