प्रभाग क्र. ९ मधील जेतवन नगर, राजदे प्लॉट, आदर्श नगर हा संपूर्ण भाग दलित वस्तीत मोडत असून येथील विकास कामाचा आराखडा मागील दीड वर्षांपासून तयार आहे. जीवन प्राधिकरण विभाग रमाई घरकुल योजनेची कामेदेखील थंड बस्त्यात आहेत व दलित वस्तीबद्दल पालकमंत्री यांचे पत्र आले आहे.
ही कामे येत्या आठ दिवसात मार्गी न लागल्यास भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा प्रकारचे निवेदन भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार अकोट न. पा.चे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी प्रभाग क्र.९ च्या नगर सेविका मंदाताई घोडेस्वार, काशीराम साबळे, सुभाष तेलगोटे, मो.नुरूज्जमा, प्रमोद खंडारे, पंजाबराव पाचपाटील, डॉ. अनिल गणगणे, मो.जमील (जमूपटेल), ताज राणा, समीर पठाण, शहीद पठाण, दिनेश घोडेस्वार, सुलतान राणा, अब्दुल रहमान अ गणी, लखन इंगळे, विक्की तेलगोटे, विशाल इंगळे, गौतम पचांग, रियाज़ अहमद, मुरली तेलगोटे, भीमराव वाहुरवाघ, पंकज खंडारे, विशाल तेलगोटे, सुनीता वानखड़े, प्रमिला गोपनारायण, वंदना तेलगोटे, रमा तेलगोटे, अंजनी तायडे, ज्योती गवई, कमला जाधव, पूजा गवई, गिरजा तायडे, सुनीता वाहुरवाघ, माया महल्ले, पद्मा शिरसाट, अरुणा परधने यांच्या सह भारिप-बहुजन महासंघाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती मो. जमील उर्फ जम्मू पटेल यांनी पत्रकाद्वारे कळविले.