यावेळी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. बी. डी. चव्हाण, बन्सीमामा जाधव, जिल्हा परिषद सदस्या सुमनबाई जाधव, टोपाजी पवार, सखाराम राठोड यांची उपस्थिती होती. तसेच रमेश जाधव, लखुसिंग राठोड, दीपक राठोड, मोतीराम राठोड, पी.एस. राठोड, करण पवार, सिताराम पवार, पुजारी गोवर्धन, पंकज जाधव, सचिन राठोड, रवि पवार, दिलीप राठोड, झाबुलाल चव्हाण, सचिन राठोड, कैलास चव्हाण, नितीन राठोड, अजय राठोड, गजू पवार, अशोक नायक, मुकेश पवार, नारायण राठोड, विजय राठोड, विनोद चव्हाण, पंजाब चव्हाण, योगीराज राठोड, रवि राठोड, बाळासाहेब राठोड, सुरेश राठोड, पंजाब चव्हाण, मधुकर चव्हाण आदींसह समाज बांधव पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
दरम्यान ठिक-ठिकाणी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यामध्ये नगराध्यक्षा सविता चोंडेकर तर माजी नगराध्यक्ष दिपाली पाटील, नगरसेविका विजयमला मुळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहभागी बंजारा समाजातील महिला पुरुषांनी बंजारा नृत्य सादर केले. यात पारंपारिक फेर धरून हलगीच्या तालावर लेंगी नृत्य सादर करून महिलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
मिरवणूक बंजारा कॉलनी येथून सुरुवात होऊन राज्य रस्त्याने पोलीस स्टेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,चौंढेकर गल्ली, ग्रामीण रुग्णालय, जुने बसस्थानक, डॉ. हेडगेवार चौक, बाजार मैदान या मार्गे काढून संत सेवालाल महाराज यांचे मंदिर असलेल्या ठिकाणी मिरवणूकीची सांगता करण्यात आली. तसेच मिरवणुकीतील सहभागी समाज बांधवांना आयोजक कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.