सोलापूर विद्यापीठास राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे. मंद्रुप येथील शासकीय रुग्णालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, सोलापूर शहरामध्ये संत सेवालाल महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. एस.टी. ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी मानवसंसाधन मंत्रालयाकडून १३ बिंदू नामावली लागू करून घटनाबाह्य कृत्य केले आहे. याबाबत न्याय मिळावा, या मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सोलापूर शहर, मंद्रुप, कुमठे, निंबर्गी, विंचूर, औराद, तेरामैल, मद्ररे आदी भागातून शेकडो कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी होते. उत्तम नवघरे व दत्ताजी डांगे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात सचिन साबळे, निमिशा वाघमोडे, डॉ. शिवानंद झळके, चंद्रशेखर गायगवळी, करनराजे गडदे, राज व्हनमाने, बनसिध्द सलगर, कुमार पुजारी, शिवा पुजारी, सोमलिंग घोडके, संजय जगताप, चंदू झपले, सुधीर सुळ, जीगर लवटे, श्रीधर सोनकटले, योगेश तरंगे, आकाश पुजारी, श्रीमंत डोमनाळे, तात्या व्हनमाने, नरसिंग पडळकर, लक्ष्मण बंगाळे, संतोष नरोटे, सुनील व्हनमाने आदी उपस्थित होते.