मेळाव्याचे उद्घाटन चिमूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा चिमूर पं. स.गट नेता रोशन ढोक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा सर्वोदय मंडळाचे जिल्हा सचिव ईश्वर गहूकर, चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा प्रभू विश्वकर्मा संघटनेचे अध्यक्ष अमोद गौरकर, सेवानिवृत वनपरीक्षेत्र अधिकारी जगन्नाथ गहुकर, सुरेश वांढरे, सुधाकर मुरस्कर, शामराव झोडे, नीलकंठ शास्त्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात काष्टशिल्प कलावंत महादेव बोरीकर, गुणवंत विद्यार्थी प्रीती शास्त्रकार, सूरज अंड्रस्कर, मोहिनी दारव्हनकर, वैशाली शास्त्रकार या विद्यार्थ्यांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन युवराज मुरस्कर, प्रस्ताविक अमोद गौरकर यांनी केले. तर आभार मोहिनी गौरकर यानी मानले. यशस्वीतेसाठी अशोक गहुकर, वसंता गहुकर, नरेंद्र वांढरे, विनोद वांढरे, रामदास वांढरे, भास्कर वांढरे, प्रदीप राखुडे, कृष्णजी दारूणकर आदींनी सहकार्य केले.