मूकनायक शतक महोत्सवी वर्षानिमित्त जी. एम. बहुद्देशीय मागासवर्गीय संस्थेच्या वतीने शहर जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रा. कांबळे बोलत होते. विचारपीठावर अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे. नगरसेविका पूनम बनसोडे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. कीर्तीपाल गायकवाड, महेश निकंबे, युवराज पवार, शांतीकुमार नागटिळक, अजित बनसोडे, प्रकाश इंगळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
सत्कारमूर्ती पत्रकारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पप्पू गायकवाड यांनी केले. यावेळी अश्विन सोनवणे, सुकुमार बनसोडे, दत्ता शिंदे, सचिन कांबळे, आप्पासाहेब बागले, मुकेश सोनवणे, रिंकू चौधरी, अमोल सावंत, यशपाल वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.