व्याख्यानाच्या सुरुवातीला त्यांचे स्वागत वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रीतमदास रावलानी यांनी केले. प्रा. मधुकर कासार यांनी त्यांचा परिचय करून दिला. आपल्या व्याख्यानात प्रशांत देशमुख यांनी संभाजी महाराजांचे बालपणापासूनचे संघर्षमय जीवन श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभे केले.
संभाजी महाराजांचा पहिला संघर्ष मातेच्या दुधासाठी होता. दुसरा संघर्ष मातेच्या ममतेसाठी होता. कारण ते सव्वा दोन वर्षांचे असतानाच त्यांची आई त्यांना सोडून गेली. तर ते केवळ नऊ वर्षांचे असताना त्यांना शिवरायांनी आपल्या सोबत आगऱ्याला नेले. जणू काही तेथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. या व्याख्यानाला श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थितांमध्ये माजी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, सुरेश स्वार, राजूअण्णा चौधरी आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्यानमालेचे प्रमुख मनीष शहा यांनी केले तर आभार सचिव दीपक शुक्ल यांनी मानले.