रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद कोल्हापूर यांच्या वतीने जयसिंगपूर येथील रोटरी हॉलमध्ये विद्यार्थी परिषद व पदाधिकारी निवडी कार्यक्रम पार पडला. यावेळी कांबळे बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक रिपाइं बहुजन विकास विद्यार्थी परिषदेचे पद्माकर कांबळे यांनी केले. यावेळी चंद्रशेखर कांबळे म्हणाले, बहुजनांना परराज्यात शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा. ज्या विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यांनी थेट आमच्याशी किंवा ना. रामदास आठवले यांच्याशी थेट संपर्क साधावा.. यावेळी जिल्ह्यातील नूतन निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सचिन बनसोडे, बोधिसत्त्व माने, प्रीतम कांबळे, प्रशांत मोरे, संजय शिंदे, बाळासोा चलवारे, सुरेश कांबळे, जयपाल कांबळे, बसवराज कांबळे, बाळासो कांबळे, नितीन पाटील, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. जयपाल कांबळे यांनी आभार मानले.