शिक्षण घेताना बहुजन विद्यार्थ्यांना करावा लागतो मोठ्या अडचणींचा सामना : उत्तम कांबळे
कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – सध्याच्या सरकारकडून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. शिक्षणाबाबत अनेक समस्या असून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण ...