आदिवासी जमातीमध्ये हलबा-हलबी ही जमातीचा समावेश आहे. ल. गो. ढोके उपसचिव अदिवासी विभाग महाराष्ट्र शासन यांनी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाची याचिकेमध्ये हलबा, हलबी ही जमात एसबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट असल्याचा खोटा प्रतिज्ञालेख न्यायालयात सादर केला. तसेच शोभा पी. यादव संशोधन अधिकारी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती यांनी उच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाची याचिकेत हळबा जात, हलबी, सडी या जाती एसबीसी यादीमध्ये असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले.
या दोनही अधिकाऱ्यांवर शासनाने गुन्हा नोंद करावा, १९५० पूर्वीचे महसुली पुरावे विचारात घेऊन कोणतीही चौकशी न करता जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, मागील दहा वर्षांपासून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निर्णय न दिलेल्या प्रकरणात त्वरित वैधता प्रमाणपत्र द्यावे, वयोमर्यादा संपेपर्यत जात प्रमाणपत्र वैध-अवैध निर्णय न घेणे, न्यायालयाने आदेश केल्यानंतरही वैधता प्रमाणपत्र वितरीत न करणे अशा प्रकारच्या कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी हलबी आदिम जमात मंडळ ढाणकीचे सचिव अशोक सोनकुसरे आणि अमरावती येथील प्रशांत काटोले यांनी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.