• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : ‘तू काय माझ्याकडे बघतो, तुला माज आला का, मी कोण आहे माहित आहे का ?’; तुला पण केक सारखा कापून टाकीन, मारणे गँगच्या रूपेश मारणेसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल

by ajayubhe
February 23, 2021
in क्राईम, पुणे
0
rupesh-marne

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कूविख्यात गुन्हेगार गजा मारणेच्या टोळीतील सराईत गुन्हेगार रुपेश मारणे आणि इतर 8 जणांवर आज (मंगळवार) पुणे पोलिसांनी धमकावणे व सार्वजनिक रस्त्यावर केक कापल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रास्ता पेठेत 14 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात रुपेश मारणे व त्याच्या 8 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, समर्थ पोलिस ठाण्यातील बीट मार्शल सचिन जाधव व बालाजी शिंदे हे 14 फेब्रुवारीच्या रात्री रात्र गस्तीवर होते. ते रास्ता पेठेतील इंग्लिश मीडियम स्कूल जवळून जात असताना घाबरलेल्या अवस्थेत एक तरुण आला. त्याने मार्शलच्या कर्मचार्‍यांना रुपेश मारणे हा तेेथे साथीदारासोबत रस्त्यावर केक कापत असल्याची माहिती दिली. तसेच, तू काय माझ्याकडे बघतो, तुला माज आला का, मी कोण आहे माहित आहे का, मी रुपेशदादा मारणे असून, पुण्याचा भाई आहे. आताच जेलमधून सुटून आलो आहे. तुला पण केक सारखा कापून टाकीन असा दम दिल्याचे सांगितले.

यावेळी येथे कर्मचारी सुमीत खुट्टे सुभाष मोरे हे देखील तिथे आले होते. मग या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. तर मारणे हा त्याच्या साथीदारासोबत केक कापत होता. पण, पोलिसांना पाहून या सर्वांनी येथून पळ काढला. त्यांचा पाठलागही केला परंतु हे सर्व पळून जाण्यात यशस्वी ठरले. काही वेळ शोध घेतला. पण कोणीच सापडले नाही.

यानंतर एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून गुंड रुपेश मारणे व त्याच्या साथीदारांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात सार्वजनिक जागेत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून, बेकायदेशीर गर्दी जमवून वाढदिवसाचा केक कापलयाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे या गुन्ह्याचा तपास करत आहे.

Tags: Balaji ShindeBeat Marshal Sachin Jadhavbreakinggajanan marneGajanan Pandharinath MarneGajya Marnegangster gajanan marnepunePune PoliceRupesh MarneSamarth policeSamarth Police StationSubhash MoreSumit Khutteगजा मारणेपुणेपुणे पोलिसबालाजी शिंदेबीट मार्शल सचिन जाधवरुपेश मारणेसमर्थ पोलीससुभाष मोरेसुमीत खुट्टे
Previous Post

Pune News : भाजप महिला मोर्चा शिक्षक शहराध्यक्षपदी स्वाती सावंत

Next Post

Pooja Chavan Suicide Case : ‘हा सोहळा कशासाठी ? पूजाला न्याय मिळेपर्यंत लढा देत राहणार’ : नातेवाईक शांताताई राठोड

Next Post
pooja-and-sanjay-rothod

Pooja Chavan Suicide Case : 'हा सोहळा कशासाठी ? पूजाला न्याय मिळेपर्यंत लढा देत राहणार' : नातेवाईक शांताताई राठोड

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

भाजपचा महाविकास सरकारवर ‘घणाघात’, म्हणाले – ‘बलात्कार्‍यांना वाचविण्यासाठी सगळे मंत्री एकत्र आले’

6 days ago

बोपदेव घाटात कारचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, 5 मित्र गेले होते फिरण्यासाठी

7 days ago

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर कोलकत्त्यात हिंंसाचार !

4 days ago

खुर्ची एवढी वाईट आहे का ? चित्रा वाघ म्हणाल्या – ‘उध्दव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर राठोडांना फाडून काढलं असतं’

3 days ago

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

1 day ago

पबमधला Video शेअर करत मनसेचा सवाल, म्हणाले – ‘युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का ?’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat