• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : भाजप महिला मोर्चा शिक्षक शहराध्यक्षपदी स्वाती सावंत

by ajayubhe
February 23, 2021
in पुणे, राजकीय
0
Swati-Sawant

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहर भाजपाची कार्यकारिणी शहर कार्यालय याठिकाणी जाहीर करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा शिक्षक शहराध्यक्षपदी स्वाती संजय सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख कार्यकारीणी, मोर्चा अध्यक्ष व सरचिटणीस तसेच आघाड्यांचे संयोजक व सहसंयोजक, शहर व जिल्हा कार्यकारणी सदस्य, विशेष निमंत्रित यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.

याप्रसंगी पुण्यनगरीचे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, उपाध्यक्ष धनंजय जाधव, उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा प्रणिती चिखलीकर, तसेच पुणे शहर संपुर्ण कमिटी, महिला मोर्चा अध्यक्षा स्थायी समिती सदस्य अर्चनाताई पाटील, वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष संतोष खांदवे, पुणे शहराचे सर्वच विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उपस्थित होते.

भाजप महिला मोर्चा शिक्षक शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर स्वाती सावंत म्हणाल्या की, सर्वाना विश्वास देऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोविण्यासाठी प्रथम काम असणार आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला शिक्षकांचे संघटन करणार आहे. सर्व शिक्षकांच्या समस्या व सुविधासाठी सरकारकडुन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: BJPBJP Mahila Morcha teacherFormer MLA Jagdish Muliklatest pune newslatest pune news in marathiMunicipal electionPUNE CITYPune NewsPune News in MarathiSwati Sanjay Sawantपुणे मराठी बातम्यापुणे शहरभाजपामहानगरपालिका निवडणुकमाजी आमदार जगदीश मुळीकस्वाती संजय सावंत
Previous Post

झुंझुनवाला म्हणाले – ‘कधीही खरेदी करणार नाही बिटकॉइन, यावर बंदी घालायला हवी’

Next Post

Pune News : ‘तू काय माझ्याकडे बघतो, तुला माज आला का, मी कोण आहे माहित आहे का ?’; तुला पण केक सारखा कापून टाकीन, मारणे गँगच्या रूपेश मारणेसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post
rupesh-marne

Pune News : 'तू काय माझ्याकडे बघतो, तुला माज आला का, मी कोण आहे माहित आहे का ?'; तुला पण केक सारखा कापून टाकीन, मारणे गँगच्या रूपेश मारणेसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

45 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांना 1 मार्चपासून ‘कोरोना’ची लस मिळवण्यासाठी ‘हे’ काम करावं लागेल, जाणून घ्या

5 days ago

मोटेरो नाही तर आता नरेंद्र मोदी स्टेडियम ! आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे स्टेडियम बनले जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान

6 days ago

खळबळजनक ! IPS महिलेची तक्रार, म्हणाल्या – ‘पोलिस महासंचालकांनी गाडीत बसवून लैंगिक छळ केला’

5 days ago

Pimpri News : जन्म दिलेल्या बालकासोबत महिलेने केले ‘असे’ कृत्य, पोलिसांनी घेतले ताब्यात

2 days ago

जळगावमध्ये 20 वर्षीय तरूणाची मुलीच्या स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या

3 days ago

Pooja Chavan Suicide Case : राठोड यांचा राजीनामा घेतला, गुन्हा का दाखल केला नाही; पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांचा सवाल

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat