Pune Crime News | अभ्युदय बँकेच्या लॉकरमधून साडेतेरा लाखांच्या दागिन्यांची चोरी; कोणीही लॉकर उघडल्याची नोंद नसताना दागिने झाले लंपास
पुणे : अभ्युदय बँकेच्या (Abhyudaya Co-operative Bank Ltd) नाना पेठेतील शाखेमध्ये लॉकरमध्ये ठेवलेले १३ लाख ५९ हजार ४०१ रुपयांचे सोन्या...