• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pooja Chavan Suicide Case : ‘हा सोहळा कशासाठी ? पूजाला न्याय मिळेपर्यंत लढा देत राहणार’ : नातेवाईक शांताताई राठोड

by ajayubhe
February 23, 2021
in पुणे, राजकीय
0
pooja-and-sanjay-rothod

पुणे : बहुजननामाऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. पूजा चव्हाण हिनं मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आत्महत्याचा आरोप भाजप करत आहे. इतकंच नाही तर भाजप शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत हल्ला चढवत आहे. अशात आता संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर आज पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यानंतर आता पूजा चव्हाण यांच्या नातेवाईक शांताताई राठोड यांनी यावर प्रतिक्रिया देत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

शांताताई राठोड म्हणाल्या, संजय राठोड यांचा सोहळा बंजारा समाजाची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळं जोपर्यंत पूजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी हा लढा देतच राहणार आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

पुढं बोलताना त्यांनी सांगितलं की, पूजाला जर न्याय मिळाला नाही, तर मंत्रालायवर धडक मोर्चा काढू असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळं आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. हे प्रकरण आता आणखी पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

काय म्हणाले होते संजय राठोड ?
संजय राठोड म्हणाले, 15 दिवस मी कुठेही गेलो नव्हतो माझ्या पत्नीला ब्ल्ड प्रेशरचा त्रास आहे. आई वडिल वृद्ध आहेत. त्यांच्या सोबत 10 दिवस होतो. या काळात मी त्यांच्या सोबत होतो. या काळात कोणतंही काम थांबलं नाही. 10 दिवस शासकीय बंगल्यावरून काम पाहिलं. अरुण राठोड कोण आहे हे मला माहिती नाही. माझ्यासोबत सर्वजण फोटो काढत असतात. परंतु एका घटनेमुळं मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

पुढं बोलताना राठोड म्हणाले, पूजा चव्हाण ही बंजारा समाजाची मुलगी होती. तिच्या मृत्यूमुळं संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झालं आहे. आम्ही सगळे चव्हाण कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत. या प्रकरणी महाराष्ट्रात खूप घाणेरडं राजकारण करण्यात आलं आहे.

मंत्री राठोड असंही म्हणाले, मी गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय आयुष्यात आहे. परंतु या प्रकरणामुळं वाटेल ते आरोप करून माझं आयुष्य उध्वस्त करण्याचा वाईट प्रकार पाहण्यास मिळाला आहे. प्रसारमाध्यमं, सोशल मीडियातून जे काही दाखवण्यात आलं होत, त्यात काहीही तथ्य नाही असा दावाही त्यांनी केला.

Tags: Arun RathoreBJPcbipoliticalPooja Chavan suicide casepooja chavhanpuneSanjay Rathodshantatai rathodsocial mediaअरुण राठोडआत्महत्याआरोपपुणेपूजा चव्हाणपूजा चव्हाण आत्महत्याप्रेमसंबंधभाजपराजकीयवनमंत्रीशांताताई राठोडशिवसेनाशिवसेनेचे वनमंत्री संजय राठोडसंजय राठोडसोशल मीडिया
Previous Post

Pune News : ‘तू काय माझ्याकडे बघतो, तुला माज आला का, मी कोण आहे माहित आहे का ?’; तुला पण केक सारखा कापून टाकीन, मारणे गँगच्या रूपेश मारणेसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

चिंताजनक ! पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला, गेल्या 24 तासात 650 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर माहिती

Next Post
pune-corona

चिंताजनक ! पुण्यात 'कोरोना'चा प्रादुर्भाव वाढला, गेल्या 24 तासात 650 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर माहिती

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

चंद्रपूर : प्रेमीयुगलांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

13 hours ago

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

5 days ago

Gold Price Today : सोने खरेदीचा करताय विचार ? तर आत्ताच करा खरेदी; दरात मोठी घसरण

7 days ago

मुलीने चहात उकळवली मेडिकल प्लांटची पाने अन् कुटुंबातील 7 जण ‘गोत्यात’

8 hours ago

Pooja Chavan Death Case : मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा स्वीकारला ! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं…

2 days ago

10 वी पास उमेदवारांसाठी RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या प्रक्रिया

12 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat