बहुजननामा ऑनलाईन टीम – Monalisa | भोजपूरी प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. मोनालिसा नेहमी तिचे (Hot and Bold) हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून प्रेक्षकांना आकर्षित करून घेते. (Monalisa) ती फॅशनच्या बाबतीत अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढे आहे.
मोनालिसा सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करून, चाहत्यांमध्ये तापमान वाढवते. नुकतंच तिने सोशल मीडियावरील तिच्या इन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही (Viral Photo) फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे.
शेअर केलेलल्या फोटोमध्ये तिनं आकाशी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तसेच केसांच्या दोन वेण्या घातल्या असून, फोटोमध्ये बोल्ड पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढला आहे.
दरम्यान, मोनालिसाच्या (Monalisa) या फोटोमध्ये ती पाण्याच्या बाजूला आहे. फोटोमधील तिच्या अंदाजानं नेटकऱ्यांना चांगलंच वेड लावलं आहे. तिच्या या फोटोला जवळपास 59 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी कमेंटमधून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. (Bhojpuri Actress Monalisa)
Web Title :- Monalisa | bhojpuri actress monalisa latest photoshoot in short dress goes viral on social media
Aadhaar Card ची फिजिकल कॉपी सोबत ठेवणे अडचणीचे वाटत असेल तर ‘या’ पद्धतीने मिळवू शकता पेपरलेस सुविधा
High Court | मांसाहारावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले
Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांच्या सचिवाच्या गाडीतून रोख रक्कमेसह बॅग चोरीला
Prashant Kishor | ‘पंतप्रधान मोदी सर्वांचे ऐकतात हीच त्यांची खरी ताकद’ – रणनीतीकार प्रशांत किशोर
Ileana D’Cruz | इलियाननं शेअर केले बोल्ड फोटो, कॅप्शनमध्ये हेटर्ससाठी लिहिला खास संदेश…