बहुजननामा ऑनलाईन टीम – Ileana D’Cruz | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डीक्रूज (Ileana D’Cruz) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पाहायला मिळते. इलियाना नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड (Hot-Bold) फोटो शेअर करत असते. तर काही दिवसांपूर्वी ती मालदीवला वेकेशनसाठी गेली होती. तिनं मालदीवचे काही (Viral Photo) फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
इलियानाचे (Ileana D’Cruz) हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या (Bold Photo) फोटोमध्ये इलियानाचा अंदाज अगदी बोल्ड दिसत असून, तिच्या फोटोने चाहत्यांचे मन जिंकला आहे. फोटोमध्ये इलियानानं लाल रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. तर तिचे डोळे बंद केलेले दिसत आहे. या फोटोमध्ये तिचं चेहऱ्यावर मोकळ हास्य दिसून येत आहे. फोटोखाली तिने एक मनमोहक कॅप्शन लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये इलियानानं, “डोळे बंद केल्यानंतर द्वेष करणारे दिसत नाही.” असं लिहिलं आहे.
इलियानाला सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल केलं जात. तसेच इलियाना तिच्या ट्रॉलर्सना घाबरत नसून, त्यांना चांगलंच उत्तर देत असते. तसेच तिच्या या (Bold-Hot) फोटोला अनेक नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, कित्येकांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘आस्क मी’ असं पोस्ट केलं होतं.
तर एका युजरनं तिला विचित्र प्रश्न विचारला होता. त्यामुळे इलियाना चांगलीच भडकली होती.
युजरने असं विचारलं होतं की, “तुम्ही तुमची वर्जिनिटी कधी गमावली?”
आणि त्यावर तिनं तुम्ही दुसऱ्यांच्या बाबतीत खूप जास्त नाक खूपसतात,
यावर तुमची आई काय म्हणेल? असं उत्तर देऊन तिनं युजरची बोलती बंद केली होती.
Web Title :- Ileana D’Cruz | ileana d cruz gave a befitting reply to haters looks bold in red monokini photo went viral
Tejaswini Pandit | तेजस्विनी पंडितचा बोल्ड अवतार… ‘अनुराधा’ या वेबसिरिजचं पोस्टर झालं तुफान व्हायरल…