प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले की, ‘काँग्रेसशिवायही देशात मजबूत विरोधी पक्ष उभा करणे शक्य आहे. यासोबतच काँग्रेसला (Congress) वाचवायचे असेल तर गांधी घराण्याशिवाय कोणत्याही नेत्याला पक्षाध्यक्ष करणे आवश्यक आहे. राहुल गांधींबाबत (Rahul Gandhi) बोलताना किशोर म्हणाले की, ‘तुम्ही फक्त ट्विट आणि कँडल मार्चच्या माध्यमातून भाजपचा पराभव करू शकत नाही.’ असं ते म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एका मुलाखतीदरम्यान बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, ‘2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या विरोधात जोरदार विरोध करण्याच्या रणनीतीवर चर्चा केली. तसेच, 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काँग्रेसला एकाही लोकसभा निवडणुकीत स्वबळावर एकही जागा मिळालेली नाही. मागील दहा वर्षांच्या निवडणुकीत काँग्रेसला 90 टक्के निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाने घ्यावी,’ असं देखील म्हटलं आहे.
Web Title :- Prashant Kishor | prashant kishor on pm narendra modi strength
Sanjay Raut | संजय राऊतांची शरद पवारांसमोर फटकेबाजी; पहिल्यांदा खुर्ची दिली तर आता म्हणाले, फक्त..