नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी (central government employees) नवीन वर्ष मोठी भेट घेऊन येऊ शकते. कारण 2022 मध्ये या कर्मचार्यांच्या वेतनात वाढ होऊ शकते.
काही मीडिया रिपोर्टमध्ये सूत्रांच्या संदर्भाने म्हटले आहे की, केंद्रीय कर्मचार्यांचा हाऊस रेंट अलाऊन्स (House Rent Allowance) म्हणजे HRA आणि महागाई भत्ता Dearness Allowance (DA) म्हणजे डीए वाढवण्याबाबत विचार केला जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
(7th Pay Commission) वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात मोदी सरकार (Modi Government) जानेवारी 2022 मध्ये डीए तीन टक्के आणखी वाढवण्याची तयारी करत आहे. जर असे झाले तर कर्मचार्यांच्या वेतनात पुन्हा वाढ होईल. सोबतच लाखो कर्मचार्यांनी मागणी केल्याने केंद्र आपल्या कर्मचार्यांचा एचआरए वाढवण्याबाबत विचार करत आहे.
केंद्रीय कर्मचार्यांचा सध्या डीए 31 टक्के आहे. कर्मचार्यांचा डीए जारी करण्याचा निर्णय अजूनपर्यंत सरकारद्वारे औपचारिक प्रकारे घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु लवकरच केली जाईल असे म्हटले जात आहे. एचआरए वाढ केवळ रेल्वे बोर्डच्या कर्मचार्यांना लाभान्वित करू शकतो,
कारण यासाठी भारतीय रेल्वे तंत्रज्ञान पर्यवेक्षक संघ (IRTSA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेन (NFIR) द्वारे मागणी करण्यात आली होती. जर डीए आणि एचआरए दोन्ही वाढवले तर कर्मचार्यांना चांगल्या वेतनवाढीचा लाभ होऊ शकतो.
Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission latest news da and hra of these employees may increase and these workers get new pay scale announcement
Ileana D’Cruz | इलियाननं शेअर केले बोल्ड फोटो, कॅप्शनमध्ये हेटर्ससाठी लिहिला खास संदेश…
Tejaswini Pandit | तेजस्विनी पंडितचा बोल्ड अवतार… ‘अनुराधा’ या वेबसिरिजचं पोस्टर झालं तुफान व्हायरल…
Kareena Kapoor Khan | लोकांच्या गर्दीत करीना कपूर ठरली Oops Moment ची शिकार, ब्लाउजने दिला ‘धोका’
Indian Railway | IRCTC ची ‘पुशअप’ सुविधा ! 30 टक्के रेल्वे प्रवासी घेताहेत याचा ‘लाभ’