नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Disadvantages of Drinking Hot Water in Winter | हिवाळ्यात (Winter Season) अनेक लोक दिवसभर गरम पाणी (Hot Water) पितात. गरम पाणी आरोग्यासाठी चांगले असले तरी जास्त गरम पाणी पिण्याने शरीराचे नुकसान (Disadvantages of Drinking Hot Water in Winter) होते. हे नुकसान कोणत्या प्रकारचे असते ते जाणून घेवूयात –
1. बिघडू शकतो शरीराचा वॉटर बॅलन्स (May impair body water balance)
आपल्या शरीरात सुमारे 70 टक्के पाणी असते. पाणी शरीरात ओलावा टिकवते. रोज किमान 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, गरजेपेक्षा जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराचा वॉटर बॅलन्स बिघडू शकतो. यामुळे अनेक समस्या होऊ शकतात.
2. किडनीवर येतो जास्त दबाव (Excessive pressure on the kidneys)
गरम पाणी जास्त प्यायल्याने किडनीवर जास्त दबाव येतो. किडनीचे काम असते शरीरातील टॉक्सिन्स शरीरबाहेर काढणे. गरम पाणी किडनीवर जास्त दबाव आणते. ते शरीरात डिहायड्रेशन करते, ज्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. (Disadvantages of Drinking Hot Water in Winter)
3. रक्ताचे प्रमाणे प्रभावित होते (Affected like blood) गरजेपेक्षा जास्त गरम पाण्यामुळे शरीरात रक्ताच्या मात्रेवर परिणाम होतो. शरीरावर जास्त दबाव टाकून हृदयाचे आजाराचे कारण ठरू शकते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
4. इलेक्ट्रोलाईट्सची मात्रा होते प्रभावित (Amount of electrolytes was affected) जास्त गरम पाणी प्यायल्याने रक्तात इलेक्ट्रोलाईट्सची मात्रा प्रभावित होते. पेशींना पातळ करून रक्त आणि पेशींचा बॅलन्स बिघडतो. तसेच पेशींमध्ये सूज येऊ शकते. डोकेदुखी होऊ शकते.
Web Title :- Disadvantages of Drinking Hot Water in Winter | disadvantages of drinking excessive hot water during winters
Monalisa | मोनालिसाच्या बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, व्हायरल झाले फोटो
Ankita Lokhande | लवकरच अंकिता लोखंडेच्या घरी वाजणार सनई चौघडे; 3 दिवसानंतर होणार ‘नवरी’
Aadhaar Card ची फिजिकल कॉपी सोबत ठेवणे अडचणीचे वाटत असेल तर ‘या’ पद्धतीने मिळवू शकता पेपरलेस सुविधा
Aadhaar Card ची फिजिकल कॉपी सोबत ठेवणे अडचणीचे वाटत असेल तर ‘या’ पद्धतीने मिळवू शकता पेपरलेस सुविधा