कांदिवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे महानगरपालिकेचे मोठे रुग्णालय आहे. मात्र तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यथोचित स्मारक उभारण्यात आले नव्हते. मात्र भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना काही स्वयंसेवी संस्था मोफत जेवण उपलब्ध करून देत असतात. मात्र जेवायला बसण्याची सोय नसल्याने या नातेवाईकांना उभे राहूनच जेवण करावे लागते. रुग्णालय परिसरात आगामी तयार होणाऱ्या घुमटामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रछायेत रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टळणार आहे. या डोममध्ये सुमारे २०० नागरिकांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.
विशेष म्हणजे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात असलेल्या सुसज्ज घुमटामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करण्यासाठी गेले कित्येक महिने पाठपुरावा केला होता. इतकेच नव्हे तर पुतळा उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाशी एप्रिल २०१७ पासून वारंवार बैठका तसेच महापालिका प्रशासकीय स्तरावर अथक प्रयत्न करून अखेर हा प्रस्ताव २०१८ मध्ये हा प्रस्ताव संमत करून घेतला आहे. याचबरोबर ज्या महामानवाने आपल्या देशातील दलित, वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना बरोबरीचे स्थान देण्याचे मोलाचे कार्य केले त्यांना अभिवादन करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
४ नोव्हेंबर रोजी भाजपा अध्यक्ष अॅड.आशिष शेलार यांच्या हस्ते पुतळ्याचे भूमिपूजन झाले होते. तसेच आता उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण ३ डिसेंबर संध्याकाळी ५ वाजता रुग्णालयाच्या आवारातच संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्य शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.