‘अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या २१ दलितांना मी फोडून काढले आहे. अॅट्रोसिटी दाखल करण्यासाठी जे येतात त्यांना मी जास्त मारते ‘, असे धक्कादायक वक्तव्य करणाऱ्या माजलगावच्या पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्यावर त्यांच्या त्या बेताल वक्तव्या मुळे सर्व स्तरांतून टीकेचा भडीमार होत आहे. दरम्यान त्यांच्या अश्या बेताल वक्तव्यामुळे दलित समाजाचे मन दुखवले गेले आहे. त्यामळे त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा यासाठी विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान त्यांची बदली औरंगाबाद येथे करण्यात आली.
मात्र माजलगावच्या पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांची बदली नाही तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना पदावरून निलंबित करा अशी मागणी बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर भाग्यश्री नवटके यांच्या बदलीवर मी समाधानी नाही. त्यांच्यावर येत्या आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करा. त्यांना पदावरून निलंबित करा, त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे विधान केले आहे त्यामुळे त्यांना पदावर कायम राहण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांना पदावरून बडतर्फ करून त्यांची रवानगी जेलमध्ये करा. जर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही तर आपण हायकोर्टात याचिका दाखल करू, असा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी यांना नेमण्यात आले होते. परंतु, आता या प्रकणाचा तपास बीडबाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.