१६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विदर्भस्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन महात्मा जोतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे करण्यात आले. १७ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता समूहनृत्य स्पर्धा (अ गट) आयोजित केली असून, सायंकाळी छत्रपती महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटक म्हणून माजी मंत्री संजय देशमुख उपस्थित राहणार आहे. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप महाले, स्वागताध्यक्ष बिपीन चौधरी उपस्थित राहणार आहे. शिवरायांची कृषी नीती व शेतकऱ्यांची आजची अवस्था या विषयावर पत्रकार प्रकाश पोहरे यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर ब गट विभागाची समूहनृत्य स्पर्धा होईल. या कार्यक्रमात नगर परिषदच्या नवनियुक्त नगर परिषद सभापतींचा सत्कार व छत्रपती संभाजी राजे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
१८ फेब्रुवारीला सकाळी शिवरत्न संगीत स्पर्धा होणार आहे. प्रथमच शिवजयंती घराघरात घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी वेशभुषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यानंतर राजमाता जिजाऊ मॉ साहेब महिला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिवरायांच्या स्वप्नातील भारत व वास्तविकता या विषयावर औरंगाबाद येथील ॲड. वैशाली डोळस मार्गदर्शन करणार आहे. अध्यक्षस्थानी जीवन पाटील हे राहणार आहे. १९ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पालकमंत्री मदन येरावार स्वागताध्यक्ष बिपीन चौधरी, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, नगर परिषद सभापती विजय खडसे, जगदिश वाधवाणी, करुणा तेलंगे, शुभांगी हातगावकर, पुष्पा राऊत, मुख्याध्याधिकारी अनिल अडागळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या उपस्थितीत माल्यार्पण करण्यात येणार आहे.
२० फेब्रुवारीला पारधीबेड्यावर तलाव फै ल, धामणगाव रोड येथे वैद्यकीय शिबिर, कपडे व औषधी वाटप करण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फळ वाटप करणार आहे. २३ फेब्रुवारीला राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती व समाज प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. यशस्वीतेसाठी डॉ. दिलीप महाले, सुदर्शन बेले, प्रवीण देशमुख, पंकज राऊत, सुनील कडू, अजय गावंडे, नितीन मिर्झापुरे, विशाल चुटे, प्रद्युम्न जवळेकर, सृष्टी दिवटे यांच्यासह सामाजिक व शैक्षणिक संघटना परिश्रम घेत आहे.