बोरी येथे धनगर समाजाची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा.प्रभाकर वजीर होते. प्रमुख पाहुणे म्हणून धनगर समाज उन्नती मंडळाचे तालुकाध्यक्ष अनंत कोरडे, कुबेर हुलगुंडे, सुधाकर कुकडे, दीपक शेंद्रे, सखाराम शिंपले, नारायण शेंगुळे, अर्जून वजीर, विजय दळवे, प्रकाश मुळे, अशोक खताळ, कैलास गडदे, बाबुराव काळे, सोपान ढोणे आदी उपस्थित होते.
प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाजाच्या आरक्षणाची दिशा व राजकीय दिशा व विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी करण्यात आले होते. कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. मार्गदर्शनात अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डॉ.प्रभाकर वजीर म्हणाले की, घटनेच्या अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ क्रमांकावर असलेली धनगड ही जात अस्तित्वात नसून धनगरच आहे. १९५६ च्या नोंदीनुसार अनुसूचित जमातीच्या यादीत १८ व्या क्रमांकावर गोंड गवारी असा उल्लेख होता पण गोंड-गोवारी उल्लेख असणारी जात गोवारी आहे. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळविण्यासाठी गोवारी समाजाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गोवारी हे आदिवासी असून त्यांना सवलतीचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. असा प्रकार धनगर समाजाबाबत झाला असून धनगड ही जातच अस्तित्वात नसल्याने धनगर समाजाला सवलती मिळाव्यात, अशी समाजाची अपेक्षा आहे.
सद्यपरिस्थितीत धनगर समाज जागृत झाला असून सवलती न मिळाल्यास भाजपच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मेळाव्यात देण्यात आला. कार्यक्रमात आकाश शिंपले यांची असिस्टंट मॅनेजरपदी बँकेत निवड झाल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश थिटे यांनी केले. कैलास घादगिने यांनी सूत्रसंचालन केले. हनुमान गलांडे यांनी आभार मानले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी मारोती शिंपले, अशोक शिंपले, बंडू तायडे, रोहिदास शिंपले, वामन शिंपले, सुरेश कानडे, सुदाम शेळके, रंगनाथ मुटकुळे, हरिभाऊ गारुडी, देवराव चौरे, पांडुरंग शिंपले, बाळू चौरे, भागवत शिंपले, रोहिदास शिंपले यांच्यासह धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.