आदिवासी महिला ब्रिगेडच्या लक्ष्मीनगर शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, शहरचे ठाणेदार रूपेश आत्राम, महिला बिरसा ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अंजीकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश आत्राम, भास्कर मुकाडे, संदेश पांडे, शिल्पा सरकुंडे, मीनाक्षी व्यवहारे, सरपंच अनिता अगोसे, शरद ठोंबरे, संजय पाईकराव उपस्थित होते. ते म्हणाले, सतीश पेंदाम यांच्या नेतृत्वात बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आदिवासी कार्यकर्ते समाजासाठी काम करीत आहे. परंतु त्या तुलनेत महिलांचा चळवळीत सक्रिय सहभाग नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महिलांना समाजकार्याची संधी द्यावी, या उदात्त हेतूने कामे करतात. यावेेळी विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे यांच्या नेतृत्वात महिलांच्या शाखा स्थापन केल्या आहे. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, क्रांतिवीर बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी ब्रिगेडच्या महिला प्रमुख माधुरी अंजीकर, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी रंगराव काळे, ठाणेदार रूपेश आत्राम, गणेश आत्राम, भास्कर मुकाडे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी पांडुरंग व्यवहारे यांनी लक्ष्मीनगर येथील कार्यकारिणी जाहीर केली.
शाखा अध्यक्ष शिल्पा सरकुंडे, उपाध्यक्ष संगीता कुरकुटे, सचिव मीनाक्षी व्यवहारे, कार्याध्यक्ष जयमाला आढाव, कोषाध्यक्ष पंचफुला इंगळे, सहसचिव कल्पना डुकरे, सल्लागार छाया बळी, सरस्वती वंजारे यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला माधुरी नांदे, सोनू आढाव, उषा टारफे, वंदना वानोळे, अर्चना ठाकरे, कुसुम मार्कड, सोनू मस्के, महानंदा खंदारे, उज्ज्वला माहुरे, शोभा बेले, सरिता पवार, अर्चना काळे, अर्चना काळे, मीना जंगले, सुमित्रा जंगले, पुणेरता मेटकर, दुर्गा डाखोरे, शकुंतला बेले, गंगा सरकुंडे, कौसल्या मस्के, मंगला खराटे, सुनंदा बोरीकर, नीता भांगे, महानंदा जिरंगे, जयश्री चिरंगे, संगीता गायकवाड, सागर चिरंगे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक शिल्पा सरकुंडे यांनी केले. संचालन संदीप व्यवहारे यांनी केले. आभार माधुरी नांदे यांनी मानले.