अध्यक्षस्थानी गोविंद शिरोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल नेरकर, गोपाळ केले, राजेंद्र चितोडकर, मिनाक्षी मुसळे, कपुरचंद बाविस्कर, कल्पना चांदसरकर, बाळासाहेब मुसळे, अशोक पाटकर, कमलेश येवले आदींची उपस्थिती होती. यावेळी मार्केट यार्ड परिसर लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ येवले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वास्तव्य दर्शिका या समाज पुस्तिकेचे प्रकाश करण्यात आले. सूत्रसंचालन मुरलीधर नानकर यांनी केले. प्रास्ताविक मनोज ब्राह्मणकर यांनी केले.
पुस्तिकेसाठी परिश्रम घेणारे प्रविण येवले व सुभाष येवले यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार झाला. यावेळी प्रा.उज्वला अलई यांनी महिलांचे प्रबोधन करुन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ निमित्त शपथ दिली. आभार दिनेश नावरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ.किशोर कासोदेकर, मधुकर नागमोती, दिलीप माकडे, हेमंत कोठावदे, प्रदिप शिरोडे, नरेंद्र देशमुख, प्रविण दुसे, वसंत नानकर, श्रीकांत शिनकर, छगन देशमुख, अजय कासोदेकर आदींनी परिश्रम घेतले.