१६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या पक्षाच्या राज्यव्यापी बैठकीत मुंबई (३ जानेवारी) औरंगाबाद (१० जानेवारी) सोलापूर (९ फेब्रुवारी) नाशिक (२ मार्च) आदी ठिकाणी महामेळावे घेण्याचे ठरले. त्यानुसार शनिवार, ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता सोलापुरातील नॉर्थकोर्ट प्रशालेच्या प्रांगणात होणाऱ्या आठवलेप्रणित ‘रिपाइं’च्या महामेळाव्यात दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते अविनाश महातेकर, एम.डी. शेवाळे, प्रा. शहाजी कांबळे, परशुराम बावणे, उत्तम कांबळे, जगन्नाथ ठोकळे, सूर्यकांत वाघमारे, आबासाहेब दैठणकर, मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्यासह राज्य, जिल्हा व तालुका कार्यकारणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पक्षाचे संघटन, आगामी लोकसभेच्या निवडणुका आणि केंद्र व राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजना आदी विषयांवर या महामेळाव्यात चर्चा व मार्गदर्शन होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस जितेंद्र बनसोडे, राजरत्न इंगळे, के.डी. कांबळे, अरुण भालेराव, डी.एन. गायकवाड, राजा दावणे, लक्ष्मण रणधिरे, सोमनाथ भोसले, रवी सरवदे आदी उपस्थित होते.