नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – राफेल करारातील कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली आहेतअसा धक्कादायक दावा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केला असतानाच बसपा सुप्रीमो मायावती याने मोदींवर टीका करताना त्या म्हणाल्या कि मोदी सरकारद्वारे देशाची ही कुठली चौकीदारी आहे ? अशी टीका त्यांनी केली आहे.
भाजप सरकारमध्ये आल्यानंतर मोदी म्हणाले कि ‘मैं देश चौकीदार हूं’ या त्याच्या वाक्यावर देशभरातुन विरोधकांनी सडूकुन टीका केली आहे. देश चौकीदार हि देश का चोर है’ असे ते म्हणाले. मायावती म्हणाल्या राफेल व्यवहाराच्या संबंधातील महत्वाची कागदपत्रे जर संरक्षण मंत्रालयातून चोरीला जात असतील तर देशहित आणि देशाची सुरक्षा खरोखरच मजबूत आहे का? विचार करावा लागेल.अशी शंका त्यांनी व्यक्त केली.