शेतकरी आंदोलन : ‘मोदी कोणाची चौकीदारी करतात ?, अदानी-अंबानींची की शेतकर्यांची ?’, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांची टीका
बहुजननामा ऑनलाइन टीम - केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यावरून गेल्या काही दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन(Farmers agitation) सुरु आहे. आंदोलक ...