सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – विनायक काळे यांच्या मारेकऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त पारधी समाजाच्या वतीने सोमवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी पोलीस प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राजेश काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विनायक काळे यांचा खून झाला आहे. त्यांच्या मारेकऱ्यांच्या विरोधात ३०२ नुसान गुन्हा नोंदवून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या प्रकरणामध्ये सर्व गुन्हेगारांवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करुन खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पिडीत कुटुंबियांच्यावतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात यावी, विनायक काळे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत पारधी समाजावर खोट्या केसेस पोलिसांकडून टाकल्या जातात त्याला आळा घालावा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील समस्त पारधी समाज रस्त्यावर उतरुन जनआक्रोश महामोर्चा काढणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस ज्ञानेश्वर भोसले, अनिल काळे, अशोक काळे, शैलेस काळे आदी उपस्थित होते.