बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)ची मुलगी आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. कुटुंबात वडील आणि भाऊ अॅक्टर असूनही कृष्णा सिल्वहर स्क्रिनपासून(Tiger Shroff’s sister Krishna) दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच अॅक्टिव आणि चर्चेत असते. सोशलवरील तिची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. तिचा बॉयफ्रेंड इबान हॅम्स (Eban Hyams) याच्यासोबत ती अनेकदा रोमँटिक फोटो शेअर असते. ज्यामुळं ती कायम चर्चेचा हिस्सा बनत असते. याशिवाय आपल्या बोल्ड अवतारासाठीही ती सोशलवर फेमस आहे. अलीकडेच तिनं सोशलवर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांना तिनं विचारलं आहे की, ती लठ्ठ वाटत आहे का.
https://www.instagram.com/p/CHuPKcEASLE/
कृष्णानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती खूप बोल्ड अवतारात दिसत आहे. तिनं रेड कलरची बिकिनी घातली आहे. हातात ड्रिंक घेऊन ती पोज देताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, लाल रंगात मी जास्त लठ्ठ दिसते का ?
https://www.instagram.com/p/B_rker2A6rI/
या व्हिडिओत कृष्णा खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत तिचं कौतुक करत आहे.
https://www.instagram.com/p/B-yUkVfgoKq/
https://www.instagram.com/p/B6sNxJ-AHwj/
https://www.instagram.com/p/BuarRYYAjro/
https://www.instagram.com/p/BrUTl5OAQM1/