• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Fitness Tips | बॉलिवूड अभिनेता विकी कौशलकडून जाणून घ्या ‘या’ 5 फिटनेस टिप्स

by Sikandar Shaikh
January 6, 2022
in bollywood news, lifestyle, आरोग्य, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, मुंबई
0
Fitness Tips | vicky kaushal fitness tips for mens healthy weight gain celebrities photos pra.

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fitness Tips आपल्यापैकी क्वचित् कोणीतरी असेल जो विकी कौशलला ओळखत नसेल . ‘मसान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विकी कौशलने आज आपल्या अभिनयाने संपूर्ण देशाची मने जिंकली आहेत. ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, ‘सरदार उधम सिंग’, ‘राझी’ आणि ‘संजू’ सारखे उत्तम चित्रपट केल्यानंतर, विक्की कौशलने आपल्या शरीरात कसा बदल घडवून आणला, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. विकी त्याच्या फिट आणि हॉट बॉडी (Fit and hot body) मुळे प्रसिद्ध आहे. विकीच्या जर्नी ऑफ ट्रान्सफॉर्मेशनच्या (Journey of transformation ) टिप्स फॉलो करून, अनेक स्कीनी मुले स्वतःमध्ये बदल घडवू शकतात. (Fitness Tips)

 

आज विकी कौशल अनेक मुलांचा फिटनेस मधे आदर्श बनला आहे. जर तुम्हाला विकी कौशल सारखे तुमचे व्यक्तिमत्व बनवायचे असेल तर ह्या 5 टिप्स आवर्जून फॉलो करा.(Vicky Kaushal).

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

1. चांगला आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा.

2. व्यायामासोबतच रात्री पुरेशी झोप घेणेही आवश्यक आहे. यामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि स्नायूंचा विकास होण्यास मदत होते. (muscle building )

3. जे लोक लठ्ठ आहेत त्यांनी योगा करणे आवश्यक आहे . तुम्ही शोल्डर प्रेस, बेंच प्रेस, डेडलिफ्ट सारखे व्यायाम केले तर तुमचे स्नायू आकारात येऊ लागतात आणि तुम्हाला तुमच्या शरीरात जबरदस्त परिवर्तन दिसेल .(Fitness Tips)

4. विकी कौशलला मार्शल आर्ट्स, नृत्य, एरोबिक्स, पोहणे, घोडेस्वारी आणि इतर तत्सम खेळांचा समावेश असलेल्या विविध प्रकारचे वर्कआउट करायला आवडतात.

5. तंदुरुस्त शरीरासाठी, विक्कीप्रमाणे तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त अन्न (Protein), कार्बोहायड्रेट (Carbohydrates), योग्य मापात लीपिड्स (Healthy lipids – HDL) आणि व्हिटॅमिन – मिनरल यांचाही समावेश करणे महत्त्वाचे आहे.

 

 

Web Title :- Fitness Tips | vicky kaushal fitness tips for mens healthy weight gain celebrities photos pra.

Pune Crime | पोटगी घेण्यासाठी आलेल्या महिलेशी अश्लिल वर्तन करुन विनयभंग; डेक्कन जिमखान्यावरील धक्कादायक घटना

Pune Crime | दुर्देवी ! पुण्यातील धायरीजवळ टँकर-दुचाकीचा भीषण अपघात; वृषाली तांबेंचा जागीच मृत्यु

Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित

Coronavirus in Maharashtra | डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात ! मुंबईत आरोग्य सेवेवर परिणामाची शक्यता, राज्यातील 305 डॉक्टरांना कोरोनाची लागण

Tags: Adequate SleepAerobicsBench PressbollywoodbreakingCarbohydratesdanceDeadliftfitFitness TipsGood DietHealthy lipids - HDLhorseback ridingHot BodyJourney of Transformationlatest marathi newsMartial artsMasanMoviesMuscle SizeRaziRegular exerciseSanjuSardar Udham SinghShoulder PressSwimmingUri The Surgical Strike 'vicky kaushalउरी द सर्जिकल स्ट्राइक'एरोबिक्सकार्बोहायड्रेटघोडेस्वारीचांगला आहारचित्रपटजर्नी ऑफ ट्रान्सफॉर्मेशनडेडलिफ्टनियमित व्यायामनृत्यपुरेशी झोपपोहणेप्रथिनेयुक्त अन्नफिटबेंच प्रेसबॉलिवूडमसानमार्शल आर्ट्सराझीलीपिड्सविकी कौशलव्हिटॅमिन - मिनरलशोल्डर प्रेससंजूसरदार उधम सिंगस्नायू आकारहॉट बॉडी
Previous Post

Pune Crime | पोटगी घेण्यासाठी आलेल्या महिलेशी अश्लिल वर्तन करुन विनयभंग; डेक्कन जिमखान्यावरील धक्कादायक घटना

Next Post

Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’; मुंबईत गेल्या 24 तासात 71 पोलिसांना कोरोना

Next Post
Maharashtra Police | Maharashtra police above 55 years age will work from home due to covid omicron coronavirus.

Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ! 'या' पोलीस कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'; मुंबईत गेल्या 24 तासात 71 पोलिसांना कोरोना

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune Crime | Special team of Deputy Commissioner of Police Rohidas Pawar raids gambling den in Vishrantwadi are
क्राईम

Pune Crime | विश्रांतवाडीत ‘खुलेआम’ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाचा छापा

February 26, 2022
0

...

Read more

Pune Crime | पुण्याच्या नऱ्हे परिसरात भरदिवसा CNG पंपावर तरुणांचा राडा; कर्मचाऱ्याला केली मारहाण (व्हिडीओ)

2 days ago

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

14 hours ago

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

12 hours ago

Pune Crime | पुण्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार ! गुन्हे शाखेनं आवळल्या मुसक्या

3 days ago

Modi Government Reduce Central Excise Duty On Petrol And Diesel | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! पेट्रोल 9.5 रूपये तर डिझेल 7 रूपयांनी स्वस्त होणार, जाणून घ्या

2 days ago

Diabetes Patient Avoid These Dry Fruits | Diabetes च्या रूग्णांनी ‘या’ दोन Dry Fruits पासून राहावे दूर, अन्यथा वाढेल ब्लड शुगर लेव्हल; जाणून घ्या

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat