काही वर्षांपूर्वी पाटणामध्ये एका महाविद्यालयात सरस्वती पूजेला बंदीला घालण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, काही दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातही सत्यनारायणाच्या पूजेला विरोध करण्यात आला होता. मात्र यावेळी केरळमधील अलपुझ्झा जिल्ह्यात विद्यार्थ्यांना विद्यापीठात सरस्वती पूजा करण्यास कोचीन विद्यापीठाने बंदी घातली आहे. हिंदू धर्म परंपरेनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येते असते. दरम्यान ९ जानेवारी आणि ११ जानेवारी रोजी महापुजेसाठी कोचीन विद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनी परवानगी मागितली होती. मात्र १ फेब्रुवारी रोजी कोचीन विद्यापीठाच्या प्राचार्यांनी पत्राद्वारे उत्तर दिले असून, विद्यापीठ परिसर हा धर्मनिरपेक्ष असून विद्यापीठाच्या आवारात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला बंदी असल्याचे त्यात नमूद केले आहे.
याचा संताप व्यक्त करत, विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आणण्यात आलेल्या बार गर्लच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल करुन कॉलेज प्रशासनाला अवाक करुन सोडले होते. आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.