दरवर्षी १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. दरम्यान कुर्डुवाडी शहरातील चौकाचौकात शामियाने, महाराजांना अभिवादन, पोवाडे, महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात येणार आहे. यासाठी दोन ते तीन महिन्यांपासून शिवाजी महाराज यांच्या जयंतीची तयारी सुरु केली असून, शिवजयंतीच्या नियोजनासाठी विविध ठिकाणी बैठकांचे आयोजनही करण्यात आले आहे.