गेल्या तीन आठवड्यांपासून उदयनराजेंचं प्रवेशनाट्य सुरू आहे. यावर अखेर त्यांनी पडदा टाकला आहे. भाजप प्रवेशाला स्थिगिती देण्याचे त्यांनी ठरविले आहे. योग्य सन्मानात प्रवेश व्हावा अशी उदयनराजे आणि समर्थकांची अपेक्षा होती. भाजप नेतृत्वाकडून त्यांना याबाबत ठोस आश्वासन मिळाले नाही. बरेच दिवस त्यांना निर्णयासाठी थांबावे लागले होते. अखेर त्यांनी प्रवेशाला स्थिगिती दिली आहे.
साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच(मंगळवार दि 10 सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होते. दोन दिवसांपूर्वी ते भाजपमध्ये न जाण्याच्या निर्णयावर पोहोचले होते. परंतु पुन्हा त्यांनी आता यु टर्न घेतल्याचे परवा पाहायला मिळाले होते. उदयनराजे भाजपमध्ये जाणार नसल्याचे म्हटले जात होते. पंरतु परवा अचानक राजेंनी मुंबई गाठली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या.
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी