महाराष्ट्र माळी युवक संघटनेतर्फे रक्तदान शिबिर व सत्यपाल महाराज यांच्या राष्ट्रीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश तायडे बोलत होते. पुरोगामी चळवळीचे विचार रुजविण्याचे काम, समाज संघटित करण्याचे काम महाराष्ट्र माळी युवक संघटना करीत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. कार्यक्रमाला नगर परिषदेचे गटनेते सैयद बुरहान, न. प. सदस्य सैयद मुजाहिद इकबाल सैयद मोहसिन, कार्यक्रमाचे आयोजक गजानन बारतासे, न. प. उपाध्यक्ष राजू उगले, आरोग्य सभापती वर्षा बगाडे, नगरसेविका तुळसाबाई गाडगे, माजी नगराध्यक्षा मीरा तायडे, महावितरणचे उप विभागीय अभियंता संतोष खुमकर, जयसिंह डी. जाधव, डॉ. टी. एम. ढोणे, सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट, सचिव ॲड. संतोष भोरे, ज्ञानेश्वर साकरकर, श्रीपाद खेळकर, गोपाल गाडगे, सचिन धनोकार, दिलीप निमकंडे, सुनील गाडगे, निर्भय पोहरे, कैलास बगाडे, प्रवीण इंगळे, संगीता इंगळे, महेंद्र गवई, विजय हिरळकार, तिमांडे महाराज, दीपक बोचरे, मुक्तार, परशराम बंड, योगेश इंगळे, शैलेश बोचरे, मुख्य संयोजक चंदू बारतासे, शोभा बारतासे ह्या प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, स्वरा गाडगे, शरयू उगले व शिव हिरळकार या बाल कलाकारांनी सावित्री-जिजाऊ एकपात्री नाटक सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. संचालन चंदू बारतासे यांनी, तर आभार सचिन धनोकार यांनी मानले. यानंतर सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन झाले. यावेळी मोठी गर्दी होती. मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र माळी युवक संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सागर कढोणे, अमोल गाडगे, सुनिल पाटील, सचिन गिऱ्हे, नितीन बारतासे, सुरज निलखन, सागर माहुलीकर, योगेश फुलारी, शंकर पाटील, लखन ढगे, राज बोचरे, हर्षल खोकले, गजानन फुलारी, विकी पाटील, राहुल सावत, संतोष बंड, नयन ढोकणे, शिवाजी राऊत, नटवर खुर्दे, राम उगले, रोशन वानखडे, सुमित बारतासे, बंटी उगले, महेश सौंदळे, योगेश क्षीरसागर, प्रथमेश निमकंडे आदींनी परिश्रम घेतले.