बहुजननामा ऑनलाइन – जगभरातून अमेरिकेमध्ये जाणार्या निर्वासितांची संख्या आणखी कमी करून येत्या वर्षी या निर्वासितांना नीचांकी संख्येत प्रवेश देण्याचा प्रस्ताव ट्रम्प(trump) प्रशासनाने दिला आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कमाल 15 हजार निर्वासितांना स्वीकारण्याचा आमची इच्छा असल्याचे प्रशासनाने प्रस्ताव नोटीसमध्ये(trump) म्हटले आहे. 2020 या आर्थिक वर्षांत प्रशासनाने निर्वासितांच्या संख्येवर 18 हजारांची मर्यादा संपली आहे.
अमेरिकेत काँग्रेस आता या प्रस्तावाचा आढावा घेईल. अशा रीतीने निर्वासितांची संख्या कमी करण्यास सदस्यांचे तीव्र आक्षेप आहेत, मात्र अधिकारांअभावी हा बदल लागू करणे लोकप्रतिनिधींना भाग पडणार आहे.
मिनेसोटा येथील निवडणूक प्रचारसभेत केलेल्या भाषणात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांची संभावना कपात लागू करण्यात आली असे म्हटले होेते. त्यांनी प्रतिस्पर्धी व माजी उपाध्यक्ष जो बायडेन हे राज्य निर्वासितांनी भरू पाहात असल्याचा हल्ला त्यांनी चढवला होता. त्यामुळे आता जगभरातून अमेरिकेत जाणार्यांना निर्णयाचा दणका बसणार आहे.